नाशिक – गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आल्याने गोदावरीच्या पाणी पातळीत लक्षणीयरित्या वाढ झाली आहे. त्यामुळेच रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी असल्याचे दिसून येत आहे. हळूहळू विसर्ग वाढविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. त्यामुळे दुपारपर्यंत दुतोंड्या मारुती बुडण्याची चिन्हे आहेत. बघा गोदावरीच्या पुराचा सद्यस्थितीचा व्हिडिओ