गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया जेम अँड ज्वेलरी शो चे मुंबईत आयोजन…

by Gautam Sancheti
एप्रिल 6, 2025 | 6:18 am
in संमिश्र वार्ता
0
Untitled 6

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज मुंबईत अखिल भारतीय रत्ने आणि आभूषणे परिषदद्वारे (जीजेसी) आयोजित इंडिया जेम अँड ज्वेलरी शो (जीजेएस) 2025 ला संबोधित केले. परिषदेचे अध्यक्ष राजेश रोकडे, उपाध्यक्ष अविनाश गुप्ता या प्रसंगी पाहुणे म्हणून उपस्थित होते.

उद्योगाप्रती जीजेएसच्या वचनबद्धतेचे कौतुक करताना, जोशी यांनी अधोरेखित केले की देशांतर्गत दागिने क्षेत्राचे “संरक्षण, प्रोत्साहन आणि प्रगती” हे परिषदेचे ध्येय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाला अनुरूप आहे. त्यांनी भारताच्या रत्न आणि आभूषण क्षेत्राचे ऐतिहासिक आणि आर्थिक महत्त्व अधोरेखित केले, जे जीडीपीमध्ये अंदाजे 7% योगदान देते आणि सुमारे 50 लाख लोकांना रोजगार प्रदान करते.

मंत्र्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे :
-आर्थिक वर्ष 2023–24 मध्ये, भारताची रत्ने आणि आभूषण निर्यात 22 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी राहिली जी 2027 पर्यंत 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
-भारत हा हिऱ्यांचा आघाडीचा जागतिक निर्यातदार आणि सोन्याचा सर्वात मोठा ग्राहक आहे.
-गुणवत्ता, मानकीकरण आणि ग्राहक संरक्षण यावर लक्ष केंद्रित करून जागतिक उत्पादन केंद्र म्हणून भारताचा दर्जा कायम राखण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे.
-भारतीय मानक ब्युरो (बीआयएस ) ने अनेक प्रमुख उपक्रम राबविले आहेत:
-361 जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग अनिवार्य
-हॉलमार्किंग नोंदणींमध्ये सुमारे 2 लाख जवाहिऱ्यांची वाढ
-असेयिंग आणि हॉलमार्किंग केंद्रांची संख्या 331 (2014–15) वरून 1623 (2025) पर्यंत वाढ
-एक्सआरएफ मशीन आणि लेसर सिस्टीमच्या एकत्रीकरणासह हॉलमार्किंग प्रक्रियांचे डिजिटल ऑटोमेशन
-आजपर्यंत 44 कोटींहून अधिक सोन्याच्या वस्तूंचे हॉलमार्क झाले आहे

केंद्रीय मंत्र्यांनी इंटर्नशिप कार्यक्रम, कौशल्य विकास अभ्यासक्रम आणि बीआयएस प्रयोगशाळांना भेटीसह कौशल्य विकासाला बळकटी देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांवर भर दिला.सोन्याच्या दागिन्यांसाठी अभिनव नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग (एनडीटी) तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी त्यांनी जीजेसीच्या सहकार्याने राष्ट्रीय हॅकेथॉन सुरू करण्याची घोषणा केली.तसेच सरकारने जगभरात उद्योगाचा विस्तार करण्यासाठी धोरणात्मक पावले उचलली आहेत:
स्वयंचलित मार्गाने या क्षेत्रात 100% एफडीआयला परवानगीनिर्यात वाढविण्यासाठी विविध मुक्त व्यापार करार (एफटीए)मुंबईत सिप्झ सेझ येथे भारतरत्नम मेगा कॉमन फॅसिलिटेशन सेंटर चे उद्घाटन. जोशी यांनी उद्योगांना शाश्वत पद्धती, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आणि जागतिक बाजारपेठेला आकर्षित करण्यासाठी ‘ब्रँड इंडिया’ वर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.

आपल्या भाषणाचा समारोप करताना, केंद्रीय मंत्र्यांनी रत्ने आणि आभूषणे क्षेत्राप्रति सरकारच्या अतूट पाठिंब्याचा पुनरुच्चार केला आणि जीजेएस 2025 च्या यशस्वी आयोजनासाठी जीजेसीचे अभिनंदन केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करा: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

Next Post

राम नवमीच्या राष्ट्रपतींनी देशवासीयांना दिल्या अशा शुभेच्छा…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
murmu

राम नवमीच्या राष्ट्रपतींनी देशवासीयांना दिल्या अशा शुभेच्छा…

ताज्या बातम्या

jail11

ठाणे येथे ४७ कोटी ३२ लाखाच्या बनावट आयटीसी फसवणूक प्रकरणात मुख्य सूत्रधाराला अटक

ऑगस्ट 21, 2025
Untitled 35

बेस्ट निवडणुकीच्या पराभवानंतर राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला..नेमकी काय चर्चा झाली?

ऑगस्ट 21, 2025
amit shah 1

भ्रष्टाचारी व्यक्तींचे संरक्षण करण्यासाठी विरोधी पक्षांच्या आघाडीचे असभ्य वर्तन….लोकसभेतील गोंधळावर अमित शाह कडाडले

ऑगस्ट 21, 2025
crime 13

जळगावमध्ये शेतजमिनीत विजेच्या धक्क्याने मृत्यू पावलेले पाचही जण मध्यप्रदेशातील

ऑगस्ट 21, 2025
Chandrashekhar Bawankule

सणासुदीच्या काळात जनतेची घरे पाडू नका….महसूलमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

ऑगस्ट 21, 2025
WhatsApp Image 2025 08 20 at 8.02.28 PM 1 1

पुण्यात या ठिकाणी २७७ कोटीचे दुमजली उड्डाणपुल…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

ऑगस्ट 21, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011