रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

गिरीश महाजनांच्या मतदार संघात रस्त्याची दुरावस्था…व्हिडिओ व्हायरल

by India Darpan
सप्टेंबर 13, 2024 | 11:59 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 47

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या विधानसभा मतदार संघात रस्त्यांची दुरावस्था झाली असल्याचे सांगत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी गिरीश महाजन यांना लाजा वाटू द्या थोडी असे म्हटले आहे.

या व्हिडिओबरोबर केलेल्या पोस्टमध्ये दानवे यांनी म्हटले आहे की, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना तरुणांनी विचारला जाब…. जामनेर तालुक्यातील लिहा तांडा येथे भंडाऱ्यानिमित्त गिरीश महाजन आले असता गेल्या ३० वर्षापासून आम्ही तुम्हाला निवडून देत आहोत तरी आमच्या गावातील रस्त्यांची अशी दुरावस्था का ? असे विचारले असता मंत्री महोदयांनी ग्रामस्थांच्या प्रश्नाचे उत्तर न देता तेथून पळ काढला… जामनेर तालुक्यात एकच चर्चा. @girishdmahajan लाजा वाटू द्या थोडी!

या व्हिडिओवर गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी सांगितले की, परिसरात पाऊस झाल्याने काही ठिकाणी चिखल झाला आहे. आपण दुचाकीवरुन जात असताना काही जणांनी व्हिडिओ काढला असेल. मात्र नागरिकांनी जाब विचारला असे नव्हे. गाव परिसरात असलेल्या समस्या जाणून घेण्यासाठी आपण या गावात सायंकाळच्या सुमारास गेलो होतो असेही त्यांनी सांगितले.

View this post on Instagram

A post shared by Ambadas Danve – अंबादास दानवे (@iambadasdanve)

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींनी कोणतेही निर्णय घेताना हातातही पणा करू नये, जाणून घ्या, शनिवार, १४ सप्टेंबरचे राशिभविष्य

Next Post

मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात छत्रपती संभाजीनगर येथील उपोषणकर्त्यांच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट…झाली ही चर्चा

Next Post
WhatsApp Image 2024 09 13 at 9.29.19 PM 1

मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात छत्रपती संभाजीनगर येथील उपोषणकर्त्यांच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट…झाली ही चर्चा

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011