रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

गिरणा नदीत तरुणाची उडी; एनडीआरएफ पथकाची शोध मोहीम सुरू (व्हिडीओ)

by India Darpan
ऑगस्ट 21, 2022 | 7:38 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20220821 WA0033 e1661088836846

सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील सटाणा शहरातील एका पाणीपुरी विक्रेत्या तरुणाने गिरणा नदीपात्रात उडी मारल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. मोहित प्रजापती असे त्याचे नाव असून सटाणा शहरातील पिंपळेश्वर भगात तो आपल्या कुटुंबासोबत राहत होता. दरम्यान पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी गिरणा नदी पात्रा जवळ त्याचा शोध घेतला. स्थानिक बचाव पथक बरोबरच, नाशिकच्या चांदोरी येथून आपत्ती व्यवस्थापनच्या बचाव पथकाला बोलविण्यात आले. त्यांनीही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र सध्या गिरणा नदी दुथडी भरून वाहत असल्याने प्रयत्न करूनही त्याचा शोध लागू शकला नाही.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बापरे! लँडींगसाठी तब्बल ११ विमानांच्या तासभर घिरट्या; प्रवाशांचा जीव टांगणीला

Next Post

मविप्र निवडणूक; आ. कोकाटे यांचे आरोपाला प्रतित्त्युर तर अंबादास बनकर यांनी केले हे आरोप

Next Post
IMG 20220821 WA0036 e1661092414242

मविप्र निवडणूक; आ. कोकाटे यांचे आरोपाला प्रतित्त्युर तर अंबादास बनकर यांनी केले हे आरोप

ताज्या बातम्या

nia11

पाकिस्तान हेरगिरी प्रकरणात एनआयएने ८ राज्यांमध्ये १५ ठिकाणी टाकले छापे

जून 1, 2025
crime1

चोरट्यांनी घरासमोर गोणीमध्ये भरूण ठेवलेला वीस क्विंटल तांदूळ चोरला…सव्वा लाखाचे नुकसान

जून 1, 2025
PIC110TBDT

संरक्षण मालमत्ता महासंचालक पदाचा कार्यभार शैलेंद्र नाथ गुप्ता यांनी स्वीकारला

जून 1, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

पहलगाम दहशतवादी हल्ला: राज्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत वितरीत

जून 1, 2025
Untitled 1

हैद्राबाद येथे थायलंडची ओपल सुचाता ठरली यंदाची मिस वर्ल्ड….जगभरातून १०८ स्पर्धकांनी घेतला होता सहभाग

जून 1, 2025
Untitled

पुण्यात मोठा अपघात…मद्यधुंद कारचालकाने MPSCच्या १२ विद्यार्थ्याना उडवलं

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011