मुंबई – सोशल मिडियात एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. पावसामुळे सध्या मुंबई परिसरात मोठीच वाताहत झाली आहे. घाटकोपर परिसरात एक कार चक्क नाल्यात जातानाचा व्हिडिओ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विट केला आहे. हाच व्हिडिओ सोशल मिडियातील अनेक ठिकाणी व्हायरल झाला आहे. बघा, हा व्हायरल व्हिडिओ
https://twitter.com/anandmahindra/status/1404073722366017542