शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

या जिल्ह्यात २११ घरकुलांसाठी मिळाला भूखंड; पहिला नावीन्यपूर्ण प्रकल्प

by Gautam Sancheti
सप्टेंबर 25, 2024 | 11:50 pm
in संमिश्र वार्ता
0
gov e1709314682226

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील २११ घरकुलांना शक्ती समितीची बैठक घेऊन भूखंड देण्याबाबतचा निर्णय आज घेण्यात आला. या निर्णयामुळे अनेक गरिबांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळणारा आहे. या गोष्टीचे आपल्याला आत्मिक समाधान असल्याची भावना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. त्यांच्या समक्ष भूखंडाचे आदेश गरजुंना पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी जळगाव उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, जळगाव तहसीलदार शितल राजपूत यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
घरकुल मंजूर होऊनही बेघर गरजुना हक्काची जागा नव्हती. अशा बेघरांना हक्काचा निवारा उपलब्ध होणार असल्यामुळे आपल्याला समाधान असल्याचे सांगून जळगाव मध्ये अशी पहिली कार्यवाही होत असल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले.

यावेळी धरणगाव येथील १७८ अतिक्रमित घरकुलांना नियमित करण्यात बाबत चर्चा झाली. त्यावरही लवकरच कार्यवाही करू असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी अमोल पाटील, ग्रा. प. सदस्य कैलास कोळी अंकुश मोरे, आकाश पाटील, फिरोज तडवी, ग्राम विकास अधिकारी जयपाल चिंचोरे यांच्यासह कुसुंबा व धरणगाव येथिल पदाधिकारी उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या उपक्रमांतर्गत एक लाख शाळांची नोंदणी, ४२ लाख ८४ हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी…अमिताभ बच्चन ब्रँड अँबेसिडर

Next Post

या कामगारांवर अन्याय करणारा कायदा आम्ही कधीही करणार नाही…देवेंद्र फडणवीस

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
1 5 5 768x512 1

या कामगारांवर अन्याय करणारा कायदा आम्ही कधीही करणार नाही…देवेंद्र फडणवीस

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011