गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भाजप आमदाराचा गौतमी पाटील बरोबरचा बेभान डान्स…बघा व्हिडिओ

by India Darpan
सप्टेंबर 4, 2024 | 5:10 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 9

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यवतमाळ जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले. अशी भयानक स्थिती जिल्ह्यात असताना अडचणीत असलेल्या लोकांना वाऱ्यावर सोडून भाजपचे आमदार संदीप धुर्वे हे गौतमी पाटील यांच्यासोबत बेभान नाचण्यात व्यस्त असल्याची टीका व्हिडिओ शेअर करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. या पोस्टला भाजपचे आमदार म्हणजे ‘एक ना धड भाराभर चिंध्या‘ असा मथळाही दिला आहे.

त्यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे की, झोपी गेलेले मुख्यमंत्री, श्रेय लाटण्यात व्यस्त असलेले दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणे सोडून भाजपचे आमदार संदीप धुर्वे हे काय करताय? जनाची नाही तर कमीत कमी मनाची लाज ठेवून तरी संकटसमयी लोकांच्या – शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जायला हवे होते.

आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार? महायुती सरकार जितकं असंवेदनशील तितकेच त्यातील आमदार उथळ आहे.भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना सत्तेच्या पैश्यातून आलेली ही मस्ती आणि हा बेभानपणा दोन महिन्यात जनता नक्की उतरवणार आहे.

भाजपचे आमदार म्हणजे ‘एक ना धड भाराभर चिंध्या‘

यवतमाळ जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले. अशी भयानक स्थिती जिल्ह्यात असताना अडचणीत असलेल्या लोकांना वाऱ्यावर सोडून भाजपचे आमदार संदीप धुर्वे हे गौतमी पाटील यांच्यासोबत… pic.twitter.com/YuJsmafftH

— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 4, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

धक्कादायक…पत्नीचा पोलीस गणवेश पती परिधान करुन करत होता दमदाटी…असा दाखल झाला गुन्हा

Next Post

कोर्टाच्या आदेशाने जप्त केलेली सदनिका कर्जदार दांम्पत्याने बेकायदा बळकावली…गुन्हा दाखल

India Darpan

Next Post
crime1

कोर्टाच्या आदेशाने जप्त केलेली सदनिका कर्जदार दांम्पत्याने बेकायदा बळकावली…गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

fir111

बालविवाह प्रकरणात लॉन्स मालक, बालकांचे पालक आणि भटजी यांच्यावर गुन्हे दाखल

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी वाणीवर संयम ठेवावा, जाणून घ्या, गुरुवार, ३ जुलैचे राशिभविष्य

जुलै 2, 2025
carona11

कोरोना लसीमुळे हार्ट अटॅकने अचानक मृत्यू? आयसीएमआर आणि एनसीडीसीने दिली ही माहिती

जुलै 2, 2025
VidhanSabha prashnottare 04 1024x512 1

आता परवानाधारक व्यापाऱ्यांनाच बांधावर जाऊन शेतमाल खरेदीची परवानगी…

जुलै 2, 2025
Untitled 4

मुंबईत माजी आमदार अपूर्व हिरे यांच्यासह या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 2, 2025
crime 88

घरफोडीत चोरट्यांनी दीड लाखाचा ऐवज केला लंपास…आनंदवली भागातील घटना

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011