नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – त्र्यंबकेश्वर तालुका म्हणजे निसर्ग सौंदर्याची खाणच.
बेझे येथील गौतमी गोदावरी धरणाचा परिसर हा तर आकर्षणाचा केंद्रबिंदूच आहे.
पहाटेच्या सुमारास येथील नजारा हा जणू दृष्ट लावणाराच असतो.
हा व्हिडिओ पाहून नक्की आनंद घ्या ………. अदभूत नाशिक – भाग ६
फोटो आणि व्हिडिओ सौजन्य – डॉ. भोजराज गायकवाड (ट्रेकर व सायकलिस्ट)
#NashikNature #AmazingNashik
#UnravelNashik #TouristDestination
#WonderfulTouristSpot