रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अंबानींपाठोपाठ अदानींच्या घरी सनई चौघडे! जीत अदानींचा साखरपुडा संपन्न; ही आहे अदानींची सून

by India Darpan
मार्च 14, 2023 | 9:56 pm
in राष्ट्रीय
0
jeet Adani

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या घरी मंगलकार्य झाल्यानंतर आता अदानी कुटुंबातही सनई चौघडे वाजले आहेत. अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी यांचा मुलगा जीत अदानी याचा साखरपुडा झाला आहे. गौतम अदानी यांचा धाकटा मुलगा जीत अदानी याने १२ मार्च रोजी एका हिरे व्यापाऱ्याच्या मुलीशी लग्नगाठ बांधण्याचे निश्चित केले आहे. अदानी कुटुंबातील धाकटी सून दिवा शाह ही हिरे व्यापारी जमीन शाह यांची मुलगी आहे. रविवारी अहमदाबादमध्ये जीत आणि दिवा यांचा साखरपुडा संपन्न झाला.

दिवाचे वडील जमिन शाह हे सी दिनेश अँड कंपनी प्रा. लि.चे मालक आहेत. ही कंपनी मुंबई आणि सुरत येथून व्यवसाय करते. त्याची स्थापना चिनू दोशी आणि दिनेश शहा यांनी केली होती. सध्या जिगर दोशी, अमित दोशी, योमेश शहा, जमिन शहा हे कंपनीचे संचालक आहेत. हिंडनबर्गचा अहवाल सार्वजनिक झाल्यानंतर अदानी समूह सतत चर्चेत आहे. दरम्यान, कुटुंबातील धाकट्या मुलाच्या साखरपुड्याची बातमी समोर आली आहे.

जीत अदानी यांनी आपले शालेय शिक्षण पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड अप्लाइड सायन्सेसमधून केले आहे. ते २०१९ मध्ये अदानी ग्रुपमध्ये सामील झाले आहेत. ते सध्या समूहाच्या वित्त विभागाचे उपाध्यक्ष आहेत. गौतम अदानी यांना दोन मुले आहेत. त्यांचा मोठा मुलगा करण अदानी यांचा विवाह सिरिल श्रॉफ यांची मुलगी परिधी श्रॉफशी झाला आहे.

Gautam Adani Son Jeet Engagement Ceremony

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींच्या कामाचे आज कौतुक होईल; जाणून घ्या, बुधवार, १५ मार्च २०२३चे राशिभविष्य

Next Post

इंडिया दर्पण विशेष लेखमाला – मिशन इयत्ता दहावी – गणिताची तयारी अशी करा! (भाग-१) Video

India Darpan

Next Post
03 09 2014 2math1a

इंडिया दर्पण विशेष लेखमाला - मिशन इयत्ता दहावी - गणिताची तयारी अशी करा! (भाग-१) Video

ताज्या बातम्या

rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
Untitled 73

या जिल्ह्यासह पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट; राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

जून 22, 2025
modi 111

इराणच्या राष्ट्रपतींना पंतप्रधान मोदी यांनी केला फोन….झाली ही चर्चा

जून 22, 2025
bjp11

ठाकरे गटाला मोठा धक्का….मुंबईत या दोन माजी नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011