नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) नाशिक जिल्हा नशाबंदी मंच या सामाजिक संस्थेच्या वतीने व्यसनमुक्ती गणेशोत्सव आरास स्पर्धा-२०२५ आयोजीत करण्यात आलेल्या होत्या. सदर स्पर्धेचा निकाल गं. पां. माने, अविनाश आहेर यांनी खालीलप्रमाणे स्पर्धेचा निकाल जाहीर केलेला आहे.
सदर स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आलेला आहे.
अ गट :-
प्रथम क्रमांक– नवरंग मित्रमंडळ, संदर्भ हॉस्पीटल समोर, मेनरोड, नाशिक
द्वितीय क्रमांक
१) राजेछत्रपती सांस्कृतिक कला व क्रिडा मंडळ, शालीमार चौक, नाशिक
२) सुवर्ण विश्वकर्मा सामाजिक संस्था, नारायणबापूनगर, जेलरोड, नाशिकरोड
तृतीय क्रमांक– सौभाग्य मित्रमंडळ, देवळाली कॅम्प रोड, नाशिकरोड, नाशिक
ब गट
प्रथम क्रमांक– जयबजरंग कलाक्रिडा मित्रमंडळ, पेठरोड, पंचवटी, नाशिक
द्वितीय क्रमाक – श्री सुंदर नारायण मित्रमंडळ, रविवार कारंजा, नाशिक
तृतीय क्रमांक -गणराज मित्रमंडळ, दत्त चौक, सिडको, नाशिक
सदर स्पर्धेचे परिक्षक म्हणून पंचवटी विभाग सुरेश पवार, सनी खरे, सातपूर विभाग रघुवीर नायक, छाया बिडलॉन, सिडको व इंदिरानगर विभाग रंजना नेरकर, रतन आव्हाड, नाशिकरोड विभाग सुर्यकांत आहेर, कमलाकर चंद्रमोरे, मिलींद बहाळकर, नाशिक विभाग लक्ष्मीकांत निकम, डॉ. श्याम ओझरकर
सदर स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार, ४ ऑक्टोंबर २०२५ रोजी पंचवटी माध्यमिक विद्यालय, बच्छाव हॉस्पीटल मागे, मखमलाबाद नाका, पंचवटी, नाशिक येथे मनपा माजी महापौर अशोकभाऊ दिवे, मनपा सभापती डॉ. हेमलता पाटील, वैशाली भोसले, अॅड. गोरखनाथ बलकवडे-भगूर नगराध्यक्ष, यशवंतराव पाटील-संचालक यशवंत क्लासेस, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गं.पां. माने हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अविनाश आहेर, सुरेश पवार, राम ठाकूर, डॉ. शाम ओझरकर, डॉ. श्यामकुमार दुसाने, कमलाकर चंद्रमोरे, निलीमा साठे, रेणुका कोकणे, छाया बिडलॉन, रंजना नेरकर, सविता खैरनार, सविता आव्हाड, सोनाली वारुंगसे, अंजली वैद्य, सौ. किरण पाटील, ज्योती गोसावी, नमिता मोहाडकर, चैताली दाते, सिमरण मकासरे, आशाताई कानडे, अरुणा कोठावदे, सुमन खरात, विलास शिंदे, राजाभाऊ कानडे, सनी खरे, अॅड. गोरखनाथ बलकवडे, सुरेश पवार, रमेश पाथरे, वामन पगारे, भरत आहेर, मंगेश मोरे, गोरख अमराळे, प्रदिप आहेर, अरविंद चव्हाण, मुश्ताक बागवान, बापू बेलगांवकर, गितांजली बर्गे, गौतमी जाधव, कविता गायकवाड, उज्वला धनगांवकर, तुळशीराम शिंदे, बाळासाहेब खैरनार, गोकुळ आहेर, सुमन खरात, सुमनताई चव्हाण, सुनिता साळवे, निशा ठोसरे, रोहन दुसाने, रेखा गोगाडीया, भारती सहानी, मोहन जगताप, लक्ष्मीकांत निकम, संजय सानप, अंकुश बोरसे, बाळासाहेब कोची, संजय तांबे, नामदेव गायकवाड, सतिश रुपवते, भुषण देव, पैगंबर मणियार, ओम खैरनार, बंटी दाणी हे परिश्रम घेत आहेत.