इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – श्रीगणेशाला दररोज दुर्वा वाहण्याची प्रथा आहे. कारण, गणपतीला दुर्वा खुप आवडतात. सकाळी आणि सायंकाळी आरतीच्यावेळी बाप्पाला दुर्वा वाहिल्या जातात. या दुर्वांचे नेमके महत्त्व काय आहे, बाप्पाला त्या का आवडतात, याविषयी अनेक भक्तांना माहिती नाही. त्यामुळे त्याविषयी जाणून घेण्यासाठी बघा, खालील व्हिडिओ
महत्त्व सांगत आहेत सौ. प्रतिभाताई वसंतराव जोशी, नाशिक
बघा हा व्हिडिओ
Ganeshotsav Ganpati Durva Importance Video