इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गणेशोत्सवाची सध्या धामधूम सुरू आहे. घराघरात श्री विराजमान झाले आहेत. त्यामुळे सर्वत्र उत्साह आणि चैतन्याचे वातावरण आहे. श्री गणेशाला जास्वंदीचे फुल सर्वाधिक आवडते. त्यामुळे बाप्पाला दररोज एक फूल वाहिले जाते. मात्र, विनायकाला जास्वंदीचेच फूल का आवडते, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर जाणून घेऊया याचे उत्तर…
याविषयी सांगत आहेत सौ. प्रतिभाताई वसंतराव जोशी. बघा हा व्हिडिओ
Ganeshotsav Ganesh Jasvandi Hibiscus Flower Video