बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकमध्ये भाजपला मोठे खिंडार…गणेश गिते यांचा शरद पवार गटात प्रवेश निश्चित…वेळही ठरली

by India Darpan
ऑक्टोबर 22, 2024 | 3:33 pm
in इतर
0
Untitled 74


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –
नाशिकमध्ये भाजपला मोठे खिंडार पडणार आहे. भाजपचे माजी नगरसेवक गणेश गिते हे तुतारी फुंकणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. आज सांयकाळी किंवा उद्या सकाळी ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करतील. गिते हे महानगरपालिकेत स्थायी समितीचे सभापती होते. त्याचप्रमाणे त्यांनी जिल्हा बँक व नामको बँकेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात काम केले आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे नाशिक पूर्व मतदार संघात भाजपचे विद्यमान आमदार राहुल ढिकले यांना मोठे आव्हान तयार होणार आहे.

भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पहिली ९९ उमेदवारांची यादी रविवारी जाहीर केली. या यादीत नाशिक जिल्ह्यातील विदयमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. पण, या यादीत नाशिक मध्यच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांचे नाव नाही. ज्या चार विद्यमान आमदारांना संधी दिली. त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांचा व पदाधिका-यांचा विरोध आहे. पण, पक्षाने हा विरोध डावलून त्यांनाच संधी दिल्यामुळे भाजपला विरोधी पक्षांबरोबर लढण्याअगोदर स्वकीयांशीच अगोदर सामना करावा लागणार आहे. त्यामुळे या चारही जागा रेड झोनमध्ये आहे.

या पहिल्या यादीत नाशिक पश्चिममधून सीमा हिरे, नाशिक पूर्व राहुल ढिकले, तर बागलाणमध्ये दिलीप बोरसे, चांदवडला डॅा. राहुल आहेर यांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे चांदवडमध्ये डॅा. राहुल आहेर यांनी माघार घेतली होती. येथे त्यांचे बंधु केदा आहेर यांना उमेदवारीसाठी पक्षाकडे शिफारस केली होती. पण, या ठिकाणी पक्षाने पुन्हा डॅा. राहुल आहेर यांनाच संधी दिली. त्यामुळे येथे आज देवळा येथील नगराध्यक्षासह नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे.

त्याचप्रमाणे नाशिक पश्चिममधून सीमा हिरे यांना पक्षांतर्गत मोठा विरोध असतांनाही पक्षाने त्यांना संधी दिली. त्यामुळे हा नाराज गट आता एक उमदेवार देण्याच्या तयारीत आहे. राहुल ढिकले यांच्याबरोबरच गणेश गिते, बाळासाहेब सानप हे सुध्दा उमेदवारीसाठी पक्षाकडे मागणी करत होते. पण, त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे गणेश गिते हे तुतारी घेऊन आता रिंगणात उतरणार आहे.

तर बागलाणमध्ये दिलीप बोरसे यांनी उमेदवारी न देता ती माजी केंद्रीय राज्य मंत्री डॅा. भारती पवार यांनी द्यावी अशी मागणी होती. पण, पक्षाने त्याकडे फारसे गांभीर्याने बघितले नाही. त्यामुळे येथेही स्वकीयांचाच सामना करावा लागणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

निफाड मध्ये काका-अण्णाला उमेदवारीचे कार्ड, यतीन कदमचा विषय हार्ड..! कांदेही करणार प्रहार

Next Post

मंत्री छगन भुजबळ या तारखेला भरणार येवल्यातून उमेदवारी अर्ज…

Next Post
bhujbal 11

मंत्री छगन भुजबळ या तारखेला भरणार येवल्यातून उमेदवारी अर्ज...

ताज्या बातम्या

Untitled 53

मुक्त विद्यापीठ ठरले भारतातील पहिले माजी विद्यार्थ्यांची सर्वाधिक नोंदणी असलेले विद्यापीठ…इतकी आहे विद्यार्थीसंख्या

जून 18, 2025
ladki bahin yojana e1722514675247 750x375 1

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी सरकारने घेतला आणखी एक मोठा निर्णय…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0320 1

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू…

जून 18, 2025
WhatsApp Image 2025 06 18 at 5.12.48 PM e1750253428522

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन…

जून 18, 2025
nal 11

नाशिक शहराचा पाणीपुरवठा या दिवशी राहणार बंद…दुस-या दिवशी कमी दाबाने पाणी

जून 18, 2025
oplus_1048578

या कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटरचे फेसलिफ्ट मॉडेल केले लाँच…

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011