शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अहिल्यानगरच्या गणेश ढवणचा उपराष्ट्रपतींकडून गौरव…ही केली संशोधनात विशेष कामगिरी

by India Darpan
फेब्रुवारी 26, 2025 | 6:57 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
IMG 20250225 WA0025 1024x711 1


नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथील गणेश ढवण यांनी नुकतीच राज्यसभा सचिवालयाची संशोधन इंटर्नशिप यशस्वीरित्या पूर्ण केली. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. संसदीय कार्यपद्धती आणि धोरणात्मक बाबींच्या सखोल अध्ययनासाठी राज्यसभा सचिवालयातर्फे हा उपक्रम राबवला जातो.

संसदीय प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव
गणेश ढवण यांनी तीन आठवड्यांच्या या इंटर्नशिपदरम्यान संसदीय प्रक्रिया, संसदीय चर्चा, विविध समित्यांची कार्यशैली आणि धोरण निर्मिती प्रक्रिया यांचे सखोल प्रशिक्षण घेतले. या कार्यक्रमात संसद सचिवालयातील वरिष्ठ अधिकारी, खासदार आणि विषयतज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. देशभरातून ३५ युवकांची या इंटर्नशिपसाठी निवड झाली होती, त्यामध्ये महाराष्ट्राचे एकमेव प्रतिनिधी म्हणून गणेश ढवण हे होते.

“राज्यसभा सचिवालय संशोधन इंटर्नशिप पूर्ण करणे हा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा अनुभव ठरला. संसदीय कामकाज आणि प्रक्रिया जवळून समजून घेता आली. सार्वजनिक सेवा आणि धोरणनिर्मितीबाबत सविस्तर अभ्यास करण्याची संधी मिळाली. संसद सदस्यांशी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधता आला. इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर उपराष्ट्रपतींकडून प्रमाणपत्र मिळणे, ही माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय घटना आहे. या संपूर्ण प्रवासात खासदार डॉ. फौझिया खान यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो,” असे ढवण यांनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकमध्ये वेगवेगळय़ा भागात राहणा-या दोघांनी केली आत्महत्या

Next Post

नाशिकचे औद्योगिक विकास महामंडळाचे नूतन प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील…निमाच्या पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

Next Post
IMG 20250226 WA0013 1

नाशिकचे औद्योगिक विकास महामंडळाचे नूतन प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील…निमाच्या पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011