नाशिक – कोरोना विषाणूचा संसर्ग होत असल्याने अनेकांना त्याची खात्री करायची असते. अत्यल्प वेळेत होणारी अँटीजन टेस्ट करण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र, त्यासाठीचे केंद्र नक्की कुठे आहेत, त्याची माहिती मिळत नाही. नाशिक शहरा, मिशन झिरो नाशिक हे अभियान राबविले जात आहे. नाशिक महापालिका, भारतीय जैन संघटना आणि वॉटर ग्रेस यांच्या माध्यमातून अँटीजन टेस्ट करणारी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांचे नाव आणि पत्ते पुढील प्रमाणे