फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट अर्थात थेट विदेशी गुंतवणूक याविषयी आपण सतत ऐकतो, वाचतो किंवा पाहतो. पण, ती नेमकी काय असते, आपल्या देशाच्या विकासात तिची भूमिका किती महत्त्वाची असते याविषयी फार कमी जणांना माहिती असते. याविषयी आपल्यालाही जाणून घ्यायचे असेल तर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांचा हा व्हिडिओ नक्की बघा….