शुक्रवार, मे 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

येतोय फ्लिपकार्टचा सेल! या स्मार्टफोन्सवर मिळणार एवढी सूट

by India Darpan
सप्टेंबर 28, 2021 | 5:15 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
1500x500

मुंबई – येत्या नवरोत्सव, दसरा आणि दिवाळी या सणासुदीच्या काळात ग्राहकांना विविध वस्तूंवर ऑनलाइन शॉपिंगमध्ये मोठी संधी उपलब्ध होणार असून विविध स्मार्टफोनवर चांगली सूट मिळणार आहे. ऑनलाईन शॉपिंग वेबसाइटवर फेस्टिव्ह सेल सुरू होणार आहे. फ्लिपकार्टची बिग बिलियन डेज सेल 3 ते 10 ऑक्टोबर दरम्यान चालणार आहे. फ्लिपकार्टने अॅमेझॉनच्या तारखेनंतर त्याच्या विक्रीची तारीख बदलली आहे. फ्लिपकार्ट सेल मध्ये कोणत्या फोनवर सूट मिळणार आहे, ते जाणून घेऊ या…

पोको C3 वर 3000 रुपयांची सूट
यात 9,999 रुपये किंमतीचा Poco C3 स्मार्टफोन 6,999 रुपयांमध्ये फ्लिपकार्ट सेलमध्ये उपलब्ध होईल. या फोनमध्ये 6.53-इंच HD प्लस डिस्प्ले, 13MP प्लस 2MP प्लस 2MP ट्रिपल रिअर कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा आहे. तसेचफोन मध्ये 5000 mAh ची बॅटरी आणि 512 GB पर्यंत स्टोरेज वाढवण्याची सुविधा असलेली Mediatek Helio G35 प्रोसेसर आहे. याशिवाय, पोको X3 Pro 16,999 रुपयांना आणि पोको M3 9,499 रुपयांना खरेदी करू शकाल.

ओपो A53s 5G वर 3000 ची सूट
सध्या, ओपो A53s 5G स्मार्टफोन, जो 15,990 रुपयांना दिला जात आहे, परंतु फ्लिपकार्ट सेलमध्ये तो 12,990 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. फोनमध्ये 6.52-इंचाचा HD प्लस डिस्प्ले 6GB रॅम, 128GB स्टोरेज आहे. फोनमध्ये 13MP प्लस 2MP प्लस 2MP ट्रिपल रिअर कॅमेरे, 8MP फ्रंट कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि मीडियाटेक Dimensity 700 प्रोसेसर आहे. यात ड्युअल-मोड 5G, अल्ट्रा क्लियर आय केअर डिस्प्ले आणि साइड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. याशिवाय, ओपो A33, ओपो A53, ओपो A12 आणि ओपो F17 Pro सारखे फोनही स्वस्तात उपलब्ध होतील.

मोटो जी 60 फोनवर सवलत
सध्या, मोटो जी 60 स्मार्टफोन, जो 18,149 रुपयांना विकला जात आहे, फ्लिपकार्ट सेलमध्ये 15,990 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. म्हणजेच या डिव्हाइसवर 2000 रुपयांपेक्षा जास्त सूट मिळणार आहे. त्याचप्रमाणे, मोटोरोला एज 20 5 जी, मोटो जी 40 फ्यूजन आणि मोटोरोला एज 20 फ्यूजन हे फोन अनुक्रमे 29,999, 12,999 आणि 19,999 रुपयांना उपलब्ध असतील.

Asus Rog 3 वर 12 हजार सूट
Asus Rog 3 हा स्मार्टफोन सध्या 46,999 रुपयांना विकला जात आहे. मात्र फ्लिपकार्ट सेलमध्ये तो 34,999 रुपयांना खरेदी करता येतो, म्हणजेच, डिव्हाइसवर 12 हजार रुपयांची सूट मिळणार आहे. 8 जीबी रॅम, 128 जीबी स्टोरेजसह फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्लस प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 6.59-इंच फुल HD प्लस डिस्प्ले, 64MP, 13MP आणि 5MP ट्रिपल रिअर कॅमेरे, 24MP फ्रंट कॅमेरा आणि 6000mAh बॅटरी आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ताफा थांबवून जेव्हा मुख्यमंत्री नवविवाहित दाम्पत्याला शुभेच्छा देतात (बघा व्हिडिओ)

Next Post

स्टाफ सिलेक्शनद्वारे बंपर भरती; त्वरीत अर्ज करा

Next Post
job

स्टाफ सिलेक्शनद्वारे बंपर भरती; त्वरीत अर्ज करा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

LtoR Mr. Hardeep Singh Brar Sr. VP Sales Marketing Kia India and Mr. Gwanggu Lee MD Kia India 1

किया इंडियाकडून कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस लाँच…आकर्षक डिझाइनसह ही आहे वैशिष्‍ट्ये

मे 9, 2025
INDIA GOVERMENT

पाकिस्तानमधील स्ट्रीमिंग सामग्रीबाबत केंद्र सरकारची कडक भूमिका…दिले हे निर्देश

मे 9, 2025
8 2

भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट…हे आहे कारण

मे 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचा आर्थिक व्यवहार डगमगण्याची शक्यता, जाणून घ्या, शुक्रवार, ९ मेचे राशिभविष्य

मे 9, 2025
Screenshot 20250508 204411 Facebook 1

नाशिक महानगरपालिका पाणीवापराचे थेट स्पॉट बिलिंग देणार…या एजन्सीची नियुक्ती

मे 8, 2025
IMG 20250508 WA0346 3

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट होणार…

मे 8, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011