मुंबई – सर्वसामान्य ग्राहक बँकेत खाते उघडून बचत करण्याचा प्रयत्न करतो, तर काही जण मुदत ठेव म्हणजे फिक्स डिपॉझिट ( एफ डी ) करून आपल्या भविष्यासाठी पैसे सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतात. मुदत ठेव ही बँकांची एक चांगली योजना असून त्यात मोठ्या संख्येने ग्राहक गुंतवणूक करतात. याला कारण म्हणजे पैशाची सुरक्षितता आणि चांगला परतावा मिळणे हे आहे. या सणासुदीच्या काळात आपण एफडी उघडण्याचा विचार करत असाल तर निश्चितपणे वेगवेगळ्या बँकांचे व्याज दर तपासा. त्यामुळे तुम्हाला गुंतवणुकीवर चांगले परतावा मिळू शकेल. त्यासाठी देशातील पहिल्या 7 टॉपर बँकांचे व्याज दर जाणून घेऊ या …
कालावधी – 6 महिने ते १ वर्षापेक्षा कमी
– येस बँक 5 ते 5.25 टक्के,
– आरबीएल बँक 4.50 ते 5.25 टक्के
– अॅक्सिस बँक 4.40, टक्के
– आयडीएफसी फर्स्ट बँक 4.50 ते 5.25,
– युनियन बँक ऑफ इंडिया 4.30 ते 4.40,
– आयसीआयसीआय बँक 3.50 ते 4.40,
– एसबीआय 4.40
कालावधी – 1 वर्ष ते २ वर्षापेक्षा कमी
– येस बँक- 5.75 ते 6 टक्के,
– आरबीएल बँक – 6.00 टक्के,
– अॅक्सिस बँक- 5.10 ते 5.25 टक्के
– आयडीएफसी फर्स्ट बँक -5.50 टक्के
– युनियन बँक ऑफ इंडिया 5.00 ते 5.10,
– आयसीआयसीआय बँक- 3.50 ते 4.40,
– एसबीआय – 5.00
कालावधी – 2 वर्षे किंवा 3 वर्षापेक्षा कमी
– येस बँक- 5.75 ते 6 टक्के,
– आरबीएल बँक- 6.00 टक्के,
– अॅक्सिस बँक – 5.10 ते 5.25 टक्के
– आयडीएफसी फर्स्ट बँक 5.50 टक्के
– युनियन बँक ऑफ इंडिया 5.00 ते 5.10,
– आयसीआयसीआय बँक- 3.50 ते 4.40,
– एसबीआय – 5.00
कालावधी – 3 वर्षे किंवा 5 वर्षांपेक्षा कमी
– येस बँक 6.00,
– आरबीएल बँक 6.00 ते 6. 30
– अॅक्सिस बँक 5.40,
-आयडीएफसी फर्स्ट बँक 5.75 ते6.00
– युनियन बँक ऑफ इंडिया 5. 30 ते 5.40,
– आयसीआयसीआय बँक 5.15 ते 5.35,
– एसबीआय 5.00 ते 5.10
5 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त
– येस बँक 6.25 ते 6.50,
– आरबीएल बँक 5.75 ते6.50
– अॅक्सिस बँक 5.40 ते 5.75,
-आयडीएफसी फर्स्ट बँक5.75 ते6.00
– युनियन बँक ऑफ इंडिया 5. 40 ते 5.50,
– आयसीआयसीआय बँक 5. 35 ते 5.50
– एसबीआय 5.30 ते 5.40