गुरूवार, नोव्हेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

फिट इंडिया फ्रीडम रनचा १३ ऑगस्टला होणार प्रारंभ

ऑगस्ट 11, 2021 | 5:34 pm
in राष्ट्रीय
0
fit india

मुंबई – ‘आझादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमाचा एक भाग म्हणून १३ ऑगस्टला फिट इंडिया फ्रीडम रन २.० चा प्रारंभ होणार आहे. युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या या संकल्पनेअंतर्गत ७५ जिल्ह्यांमध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यातील ७५ गावांमध्ये २ ऑक्टोबर २०२१ पर्यंत साप्ताहिक कार्यक्रम आयोजित केले जातील. दीड महिन्यात एकूण ७४४ जिल्ह्यात हे कार्यक्रम होतील. केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर या राष्ट्रव्यापी कार्यक्रमाचा प्रारंभ करतील. सीमा सुरक्षा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल,रेल्वे, इंडो-तिबेट सीमा पोलीस, राष्ट्रीय सुरक्षा दल, नेहरू युवा केंद्र यासारख्या संस्था देशातल्या ऐतिहासिक आणि महत्वाच्या ठिकाणाहून दूर दृश्य प्रणाली द्वारे या कार्यक्रमात सहभागी होतील.

महाराष्ट्रामध्ये फिट इंडिया फ्रीडम रन
महाराष्ट्रात, मुंबईतले ऑगस्ट क्रांती मैदान, पुण्यातला आगाखान पॅलेस, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे रत्नागिरी येथील जन्मस्थान, वर्धा इथला सेवाग्राम आश्रम, नागपूर मधला सीताबुल्डी किल्ला तसेच अकोला, गोंदिया आणि चंद्रपूर इथल्या ऐतिहासिक महत्वाच्या ठिकाणाहून फिट इंडिया फ्रीडम रन होणार आहे. फ्रीडम रनचा असाच कार्यक्रम अहमदनगर आणि अमरावती मध्ये १४ ऑगस्ट २०२१ ला होणार आहे. महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यातही त्यानंतरच्या आठवड्यात असा कार्यक्रम होणार आहे.

फिटनेस की डोस, आधा घंटा रोज
तंदुरुस्त आणि आरोग्यपूर्ण भारताचा संकल्प प्रत्येक नागरिकाने करावा असे करत आवाहन तंदुरुस्त आणि आरोग्यपूर्ण भारतच बलवान भारत असेल असे युवा कल्याण आणि क्रीडा मंत्र्यांनी जनतेला दिलेल्या संदेशात म्हटले आहे. लोकांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात धावणे आणि खेळ यासारख्या तंदरुस्ती राखणाऱ्या फिटनेस उपक्रमात सहभागी व्हावे यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे, तसेच लठ्ठपणा, आळशीपणा, तणाव, चिंता, आजार यापासून मुक्तता मिळवणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. यातील “फिटनेस की डोस आधा घंटा रोज” मोहिमेद्वारे,नागरिकांनी रोज किमान ३० मिनिटे शारीरिक व्यायाम करण्याचा संकल्प करण्यासाठी आवाहन केले जात आहे.

फिट इंडिया फ्रीडम रन २.० च्या यंदाच्या प्रमुख उपक्रमांमध्ये प्रतिज्ञा, राष्ट्रगीत सादर करणे, फ्रिडम रन, कार्यक्रमस्थळी सांस्कृतिक कार्यक्रम, सहभागासाठी युवा स्वयंसेवकांमध्ये जागरूकता आणि त्यांच्या गावांमध्ये अशाच फ्रीडम रनचे आयोजन यांचा समावेश आहे. समाजातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, पंचायत राज प्रतीनिधी , सामाजिक कार्यकर्ते, क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती, प्रसारमाध्यमे, डॉक्टर, शेतकरी आणि लष्कराच्या जवानांना त्यांनी विविध स्तरांवर या कार्यक्रमांना उपस्थित राहावे, कार्यक्रमात सहभागी व्हावे, लोकांना प्रोत्साहित करावे, प्रेरित करावे असे आवाहन करण्यात येत आहे. लोक फिट इंडिया पोर्टल https://fitindia.gov.in वर नोंदणी करू शकतात आणि आपली दौड अपलोड करू शकतात. तसेच या उपक्रमाचा आपल्या सोशल मिडिया हँडलवरुन #Run4India आणि #AzadikaAmritMahotsav वरून प्रोत्साहनही देऊ शकतात.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘महिंद्रा’च्या या वाहनांमध्ये दोष; तब्बल ३० हजार वाहने परत मागवणार

Next Post

नाशिक शहराच्या या भागात शनिवारी (१४ ऑगस्ट) पाणी पुरवठा नाही

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
annasaheb
इतर

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कामकाज बंद?

नोव्हेंबर 12, 2025
Untitled 39
मुख्य बातमी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशकात… कुंभमेळ्याच्या या विकासकामांचे होणार भूमीपूजन…

नोव्हेंबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा बुधवारचा दिवस… जाणून घ्या, १२ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 11, 2025
crime1 1
इतर

नाशिक शहरात वाहनचोरी आणि घरफोडीचे सत्र सुरूच… एकाच दिवसात एवढे गुन्हे दाखल….

नोव्हेंबर 11, 2025
IITF 2025
महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत होणार भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 11, 2025
WhatsApp Image 2025 11 11 at 4.23.33 PM
महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट राज्य… या विजेत्यांची झाली घोषणा…

नोव्हेंबर 11, 2025
Next Post
प्रातिनिधीक फोटो

नाशिक शहराच्या या भागात शनिवारी (१४ ऑगस्ट) पाणी पुरवठा नाही

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011