मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

क्रिप्टोकरन्सीबाबत अर्थमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा

by India Darpan
फेब्रुवारी 1, 2022 | 12:51 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Bitcoin

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणूक करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे वृत्त आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर करताना एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यानुसार क्रिप्टोकरन्सीद्वारे मिळणारे उत्पन्न आता कराच्या कक्षेत येणार आहे. क्रिप्टोकरन्सीच्या उत्पन्नावर तब्बल ३० टक्के कर लागणार आहे. तसे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

क्रिप्टोकरन्सी हा एक डिजिटल चलन (अॅसेट ) असून ते वस्तू किंवा सेवांच्या खरेदीसाठी वापरले जाते. या चलनात क्रिप्टोग्राफी वापरली जाते. आपण ते प्रॉपर्टी म्हणून वापरू शकतो, परंतु यासाठी बँक, एटीएम असे काही नसते. जगातील बऱ्याच देशांमध्ये क्रिप्टोकरन्सी ऑनलाईन शॉपिंगमध्ये वापरली जाते. काही जण आधीच क्रिप्टोकरन्सीजमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर भांडवली नफा कर भरत आहेत.

क्रिप्टोकरन्सी हे सोने आणि समभागांप्रमाणे ठेवल्या जाऊ शकतात, आता क्रिप्टोकरन्सीचा वापर खरोखरच खूप वाढला आहे. क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतलेल्यांना फॅसिलिटेटर, ब्रोकरेज आणि ट्रेडिंग प्लॅटफॉर्म म्हणून वर्गीकृत केले जाऊन जीएसटी अंतर्गत ३० टक्के कर आकारला जाणार आहे, अलीकडच्या काळात, क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणुकीवर सहज आणि उच्च परतावा देण्याचे आश्वासन देणार्‍या, चित्रपटातील सुपरस्टार दाखविणाऱ्या जाहिरातींची संख्या वाढत आहे. क्रिप्टोकरन्सीच्या वापरावर सध्या कोणतेही नियमन किंवा कोणतेही निर्बंध नाहीत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आयकरदात्यांनो इकडे लक्ष द्या, आयकर रचना अशी राहणार

Next Post

केंद्रीय अर्थसंकल्प २०२२ः अर्थमंत्र्यांनी केल्या महत्त्वाच्या या १० घोषणा

Next Post
FKfN8jmakAMleaR

केंद्रीय अर्थसंकल्प २०२२ः अर्थमंत्र्यांनी केल्या महत्त्वाच्या या १० घोषणा

ताज्या बातम्या

Untitled 46

नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची पहिली बैठक…झाले हे निर्णय

जून 17, 2025
rohini khadse e1712517931481

समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक, लुटमार करण्याच्या घटना…रोहिणी खडसे यांनी व्हिडिओ शेअर करत केले ट्विट

जून 17, 2025
WhatsApp Image 2025 06 16 at 7.32.53 PM 1920x1280 1

नवीन शैक्षणिक वर्ष प्रारंभ…पहिल्या दिवशी या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

जून 17, 2025
Gtj2vdeWgAA7QAN 1920x1440 1 e1750112697963

मुंबईत वॉटर मेट्रो…तीन महिन्याच्या आत आराखडा सादर करण्याच्या सूचना

जून 17, 2025
Untitled 45

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करण्यासाठी या तारखेपर्यंत अंतिम मुदतवाढ…

जून 17, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

वाहनांच्या पाठीमागे बसविलेल्या सायकल कॅरीअरवर कारवाई? परिवहन आयुक्तांनी काढले हे परिपत्रक

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011