सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अखेर कोविडसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवरील GST दरात कपात

by India Darpan
जून 12, 2021 | 12:20 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
sitaraman

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषदेची ४४ वी बैठक आज केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे  झाली.  कोविड -19 मध्ये मदत आणि व्यवस्थापनात वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट वस्तूंवरील जीएसटी दरात ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत कपात करण्याचा निर्णय परिषदेने आपल्या बैठकीत घेतला आहे.
या बैठकीला केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री आणि अर्थ मंत्रालयातील तसेच राज्ये व  केंद्रशासित प्रदेशांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शिफारसींचा तपशील खाली दिला आहे:
क्रमांक
  वस्तू 
सध्याचा जीएसटी दर
जीएसटी परिषदेने  शिफारस केलेला  जीएसटी दर
  1. औषधे
1.
टॉसिलीझूमब
5%
   शून्य
2.
अ‍ॅम्फोटेरिसिन बी
5%
   शून्य
3.
   हेपारिनसारखे अँटी-कोगुलेंट्स(साकळनरोधक)
12%
5%
4.
रेमडिसीवीर
12%
5%
5.
कोविड उपचारासाठी आरोग्य आणि
कुटुंब कल्याण मंत्रालय आणि औषधनिर्माण
विभाग यांनी शिफारस केलेले इतर
कोणतेही औषध
 सध्या लागू दर
5%
  1. ऑक्सिजन, ऑक्सिजन निर्मिती उपकरणे आणि संबंधित वैद्यकीय उपकरणे
1.
 वैद्यकीय श्रेणी  ऑक्सिजन
12%
5%
2.
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर  / जनरेटर,वैयक्तिक आयातीसह
12%
5%
3.
 व्हेंटिलेटर्स
12%
5%
4.
व्हेंटिलेटर मास्कस  / कॅन्युला / हेल्मेट
12%
5%
5.
बीआयपीएपी मशीन
12%
5%
6.
एचएफएनसी उपकरण
12%
5%
  1. चाचणी संच आणि यंत्र
1.
कोविड चाचणी संच
12%
5%
2.
निर्दिष्ट दाह निदान संच जसे डी -डायमर आयएल -6, फेरीटिन आणि एलडीएच
12%
5%
  1. कोविड -19 संबंधित इतर मदत सामग्री
1.
पल्स ऑक्सिमीटर, वैयक्तिक आयातीसह
12%
5%
2.
हॅण्ड सॅनिटायझर
18%
5%
3.
तापमान तपासणी उपकरणे
18%
5%
4.
स्मशानभूमीसाठी गॅस / इलेक्ट्रिक / इतर भट्ट्या त्यांचे अधिष्ठापन इत्यादी
18%
5%
5.
रुग्णवाहिका
28%
12%
ही  दरकपात / सवलत ३० सप्टेंबर २०२१पर्यंत लागू राहील.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लसीकरणात नंदुरबार जिल्ह्याने मिळविले हे उल्लेखनीय यश

Next Post

ड्रायव्हिंग स्कूलसाठी आले नवे नियम; बघा काय आहेत ते

India Darpan

Next Post

ड्रायव्हिंग स्कूलसाठी आले नवे नियम; बघा काय आहेत ते

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना नव्या संधीतून लाभ मिळतील, जाणून घ्या, मंगळवार, २४ जूनचे राशिभविष्य

जून 23, 2025
Untitled 16

ईडीची मोठी कारवाई…कोल्हापूर, सुरत, अहमदनगर आणि पुणे येथे छापे….

जून 23, 2025
Screenshot 20250623 191130 WhatsApp

धक्कादायक! कळवणला भररस्त्यात गायींच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू, बघा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

जून 23, 2025
Untitled 58

अवघ्या ३६ तासात सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला…

जून 23, 2025
crime1

मोठी कारवाई….चोरीच्या हेतूने दबा धरून बसलेल्या बारा जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

जून 23, 2025
mpsc

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक….

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011