इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आज बैलपोळ्याचा सण आहे. शेतकरी आपला लाडका सखा असलेल्या बैलाचे आज पूजन करतो. यानिमित्ताने घरात पुरणपोळीचा नैवैद्य बनविला जातो. शेतीच्या कामात मदत करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. हा सजण का साजरा करतात तसेच आपल्या मुलाबाळांच्या दीर्घायुष्यासाठी बैल पोळा आणि पिठोरी अमावस्याचे काय व्रत असते? कसे करावे? याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बघा हा खालील व्हिडिओ
Festival Bail Pola Importance Reason Celebration Video