गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; विल्होळीत १ लाख ४३ हजाराचा गुटखा जप्त

by India Darpan
ऑगस्ट 2, 2022 | 5:28 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20220802 WA0330 1 e1659441469800

नाशिक – अन्न व औषध प्रशासनाने विल्होळीत १ लाख ४३ हजाराचा गुटखा जप्त केला. सोमवारी अन्नसुरक्षा अधिकारी गोपाळ कासार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाने विल्होळीतील भावनाथ गल्ली येथील शिवाजी रघुनाथ भावनाथ यांच्या राहत्या घरी धाड टाकली. त्यात हा साठा सापडला. यात राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा पानमसाला व सुगंधी तंबाखूचे पंधरा प्रकारचा साठा विक्रीसाठी आढळून आला. त्याची किंमत रुपये १ लाख ४३ हजार ८२६ इतकी आहे. हा सर्व साठा विक्रेता व मालक शिवाजी रघुनाथ भावनाथ यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेला साठा हा कोणाच्या मालकीचा असून तसेच याचा मुख्य सूत्रधार निष्पन्न करणे कामी व या प्रकरणी संपूर्ण उत्पादक पर्यंत तपास करण्यासाठी नाशिक तालुका पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही सह आयुक्त अन्न गणेश परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त विवेक पाटील, अन्नसुरक्षा अधिकारी गोपाळ कासार, योगेश देशमुख व वाहन चालक निवृत्ती साबळे यांनी केली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

प्रचंड वेदना… सातत्याने सराव… अथक मेहनत… मीराबाईच्या सुवर्णपदकाचे रहस्य

Next Post

पुणे आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी घेतले हे महत्त्वाचे निर्णय

India Darpan

Next Post

पुणे आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी घेतले हे महत्त्वाचे निर्णय

ताज्या बातम्या

fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011