मंगळवार, सप्टेंबर 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

FCI घोटाळ्यात पैसाच पैसा… सोने, चांदी, रोकड… CBIचे अधिकारीही चक्रावले

by Gautam Sancheti
जानेवारी 12, 2023 | 5:12 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Capture 8

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सीबीआयने आज फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे डीजीएम राजीव मिश्रा यांना आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात अटक केली आहे. एफसीआयमधील गैरव्यवहार तसाही गेले काही दिवस चर्चेत होता. या प्रकरणात आज सीबीआयने काही शहरांमध्ये छापे टाकले व डीजीएमला अटकही केली.

पंजाब, हरियाणा आणि दिल्ली ही तीन राज्ये सीबीआयच्या रडारवर होती. त्यादृष्टीने सीबीआयने एफसीआयमधील घोटाळ्याप्रकरणी ५०हून अधिक ठिकाणी छापे मारले व मोठा ऐवज जप्त केला. मुख्य म्हणजे सीबीआयने राजीव मिश्रा यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतरच त्यांनी मोठ्या प्रमाणात छापे मारून कारवाई सुरू केली. सीबीआयने या घोटाळ्याशी संबंधित ७४ लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. तर आतापर्यंत ६० लाख रुपये जप्त केले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून एफसीआयचे अधिकारी आणि धान्य गिरण्यांच्या मालकांवर सीबीआयची नजर होती. संपूर्ण अंदाज घेऊन सीबीआयने आज कारवाई सुरू केली. विविध ठिकाणच्या छाप्यांमधून रोख रक्कम व कागदपत्रे जप्त करण्यात आली. यात पंजाब आणि हरियाणातील बरीच शहरे आणि दिल्लीतील दोन ठिकाणांचा समावेश आहे. सीबीआयच्या छाप्यांमुळे व कारवाईमुळे विभागातील अनेक अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सीबीआयने अद्याप कारवाई पूर्ण झाल्याचे म्हटलेले नाही. त्यामुळे भविष्यात आणखी काही मोठे मासे सीबीआयच्या जाळ्यात अडकतील, अशी शंका व्यक्त होत आहे.

५० हजारांची लाच
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय)चे उपमहाव्यवस्थापक राजीव मिश्रा यांच्यावर सीबीआयचे तसेही विशेष लक्ष होते. त्यांना तर सीबीआयने ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे.

FCI Scam CBI Raid Cash Gold Silver Seized Corruption

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अरररर…!! प्रवाशांना न घेताच विमान उडाले भूर्रर्र… आता अशी करणार भरपाई…

Next Post

India Darpan Live News Updates

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी खर्चाची तयारी ठेवावी, जाणून घ्या, मंगळवार, ९ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 8, 2025
INDIA GOVERMENT
संमिश्र वार्ता

भारत सरकारमधील विविध पदांवर थेट नेमणूक…येथे करा ऑनलाईन अर्ज

सप्टेंबर 8, 2025
andolan 1
राज्य

संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय नेते करणार विदर्भ दौरा…आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवाराशी साधणार संवाद

सप्टेंबर 8, 2025
Untitled 4
महत्त्वाच्या बातम्या

नेपाळमध्ये निषेध मोर्चात १८ जणांचा मृत्यू, २५० हून अधिक लोक जखमी

सप्टेंबर 8, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
राज्य

आता राज्यातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम…

सप्टेंबर 8, 2025
reliance retail
संमिश्र वार्ता

रिलायन्स रिटेल पहिल्याच दिवशी कमी जीएसटी दरांचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवणार….

सप्टेंबर 8, 2025
NMC Nashik 1
संमिश्र वार्ता

नाशिक महानगरपालिकेत प्रारुप प्रभाग रचनेवरील हरकती, सुचना अर्जावर या तारखेला होणार सुनावणी

सप्टेंबर 8, 2025
Untitled 3
मुख्य बातमी

मुंबईत उध्दव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस नेत्यांची बैठक…विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाबरोबरच या विषयांवर चर्चा

सप्टेंबर 8, 2025
Next Post
breaking news 1

India Darpan Live News Updates

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011