मुंबई – शेतकऱ्यांच्या आंदोलनाने मुजोर सत्तेला झुकवले. शांततामय मार्गाने केलेल्या अहिंसक आंदोलनाची ताकद काय असते ते शेतकरी आंदोलनाने दाखवून दिले. पुढची अनेक वर्षे पत्रकार, संशोधक, राजकीय कार्यकर्ते अशा विविध घटकांना या आंदोलनाचा अभ्यास करावा लागेल. यासंदर्भात परखड विश्लेषण करीत आहेत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे. बघा हा व्हिडिओ








