इंडिया दर्पण Exclusive
हेग (नेदरलँड) – ओमिक्रॉनचा अत्यंत झपाट्याने संसर्ग होत असल्याने सरकारने येथे लॉकडाऊन घोषित केला आहे. त्याचा मोठा परिणाम सध्या देशात दिसून येत आहे. अनेक बाबींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. तर, जीवनावश्यक बाबींनाच विहीत वेळेत परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात येथील सद्यस्थितीची माहिती देत आहेत अॅड प्रणिता देशपांडे. बघा त्यांचा हा व्हिडिओ
https://www.facebook.com/IndiaDarpanLive/videos/502334337690668/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C