मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

‘राणी मी होणार’ नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला… या तारखेपासून सुरू होणार… (Video)

by India Darpan
ऑगस्ट 18, 2023 | 5:03 am
in मनोरंजन
0
Image 1 e1692271210761


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सोनी मराठी वाहिनी नेहमीच प्रेक्षकांसाठी नवनवीन विषयांवरील मालिका घेऊन येत असते. सोनी मराठी वाहिनीने नेहमीच समाजातील प्रत्येक घटकाला आपल्या मालिकांमध्ये स्थान दिले आहे. आता सोनी मराठी ‘राणी मी होणार’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. एका सर्वसाधारण घरातील मुलीची ही कथा असून तिच्या स्वप्नांची उमेद आयुष्य बदलणार का ? हे पाहणं उत्कंठा वर्धक ठरणार आहे. ‘राणी मी होणार’ ही नवी मालिका येत्या २१ ऑगस्ट पासून सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता. सोनी मराठी वाहिनीवर सुरू होणार आहे.

आपला होणारा नवरा श्रीमंत असावा, जो आपली सगळी स्वप्न पूर्ण करेल अन् आपल्याला राणी सारखं ठेवेल, असं वाटणारी मीरा आणि मीराच्या प्रेमात पडलेला मल्हार अशा दोघांची गोष्ट म्हणजे ‘राणी मी होणार’. स्वप्ननगरी असलेल्या मुंबईपासून हाकेच्या अंतरावर वसई शहरात ही गोष्ट घडते. या मालिकेत संचिता कुळकर्णी आणि सिद्धार्थ खिरीड हे दोघे मुख्य भूमिकेत आहेत. संचिता ने मीरा ही व्यक्तिरेखा साकारली आहे तर अभिनेता सिद्धार्थ खिरीड मल्हार च्या भूमिकेत दिसणार आहे. मीरा आणि मल्हार दोघेही सर्वसाधारण घरातील असून वसईतील एका सलॉनमध्ये मीरा आणि मल्हार एकत्र काम करत असतात. मीरा नेल आर्टिस्ट आहे तर मल्हार हेअर स्टायलिस्ट आहे. मल्हार आपल्या कामात परफेक्ट असण्याबरोबरच सर्वांना आपलेलसे करून घेण्याचा त्याचा स्वभाव आहे, यामुळे सलॉन मध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांचा तो लाडका आहे.

4 दिवस बाकी…
नवी मालिका – 'राणी मी होणार'.
21 ऑगस्टपासून सोम.- शनि., रात्री 8 वा.
फक्त सोनी मराठीवर.#राणीमीहोणार । #RaniMiHonar#सोनीमराठी | #SonyMarathi#विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati pic.twitter.com/lo402WKap2

— Sony मराठी (@sonymarathitv) August 17, 2023

वसई सारख्या निमशहरी भागातील मध्यमवर्गीय कुटुंबातील मीरा आणि मल्हार एकत्र काम करत असले तरी त्यांची स्वप्ने वेगळी आहेत. मल्हारला मीरा आवडते पण मीराला श्रीमंत घरातील मुलाशी लग्न करून झटपट श्रीमंत व्हायचं आहे. या दोघांच्या प्रेम काहाणीचा हटके प्रवास ‘राणी मी होणार’ या सोनी मराठीवरील मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

‘राणी मी होणार’ या मालिकेत संचिता कुळकर्णी आणि सिद्धार्थ खिरीड या दोघांसोबत विजय मिश्रा,पूर्णिमा तळवलकर, चिन्मय शिंत्रे, गौरी किरण, स्वाती देवल, संजय कुलकर्णी, उषा नाईक अशी सह कलाकारांची देखील एक चांगली फळी या मालिकेत आहे. आयरीस प्रोडक्शन निर्मित सोनी मराठीवरील “राणी मी होणार’ या मालिकेत मीराच्या स्वप्नांकडची धाव, घेऊ शकेल का मल्हारच्या मनाचा ठाव? हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका सोनी मराठीवर नवी मालिका – ‘राणी मी होणार’ येत्या २१ ऑगस्ट पासून सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता.

'राणी मी होणार' हे तिचं स्वप्नं आणि तिची स्वप्नं पूर्ण करणं हे त्याचं ध्येय,
कशी असेल मीरा आणि मल्हार यांची अनोखी कहाणी?
नवी मालिका – 'राणी मी होणार'.
21 ऑगस्टपासून सोम.-शनि., रात्री 8 वा.
फक्त सोनी मराठीवर. #राणीमीहोणार । #RaniMiHonar#सोनीमराठी | #SonyMarathi pic.twitter.com/chbLhEhIls

— Sony मराठी (@sonymarathitv) July 21, 2023
Sony Marathi's new serial 'Rani Me Honar
Entertainment rani mi honar New Marathi TV Serial 
Show 
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

लोकसभेसाठी भाजप लागले कामाला… पहिल्या टप्प्यात २८ मतदारसंघ टार्गेट… असा आहे मेगाप्लॅन…

India Darpan

Next Post
IMAGE1

लोकसभेसाठी भाजप लागले कामाला... पहिल्या टप्प्यात २८ मतदारसंघ टार्गेट... असा आहे मेगाप्लॅन...

ताज्या बातम्या

goldBYQF e1743933825463

मुंबईत तस्करीचे सोने वितळवणारा अवैध गोल्ड मेल्टिंग कारखान्याचा पर्दाफाश…सात जण ताब्यात, ९ कोटीचे सोने जप्त

जून 24, 2025
Screenshot 20250623 224646 Collage Maker GridArt

धक्कादायक…मुलीला नीट परिक्षेत कमी मार्क पडल्याच्या रागातून मुख्याध्यापक बापाने केलेल्या बेदम मारहाणीत मुलीचा मृत्यू

जून 24, 2025
Corruption Bribe Lach ACB

पाच हजाराची लाच घेतांना ग्रामसेवकसह रोजगार सेवक एसीबीच्या जाळ्यात

जून 24, 2025
Shelar1

महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची सक्ती नाही… मंत्री ॲड. आशिष शेलार

जून 24, 2025
भुसावळच्या सानवी सोनवणेनं आंतरराष्ट्रीय स्केटिंग2 1023x1536 1 e1750728227396

भुसावळच्या सानवी सोनवणेने आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत पटकावले दोन सुवर्ण व तीन रौप्य पदक

जून 24, 2025
cm tribhasha meeting 875x420 1

त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011