सोमवार, जून 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे लग्न कधी करणार? तिनेच केला हा खुलासा

by India Darpan
जुलै 3, 2022 | 5:03 am
in मनोरंजन
0
Mukta Barve

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चित्रपटांमधील कोणत्याही तरुण कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल सर्वांनाच उत्सुकता असते, म्हणजे एखादा अभिनेता असो की अभिनेत्री यांचे लग्न कधी होणार? त्यांचे ब्रेकअप झाले का? वगैरे वगैरे प्रश्नांवर नेहमी चर्चा होत असते. मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने तिच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या बाबींव स्वतःच खुलासा केला आहे.

विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. विशेषता मुंबई-पुणे-मुंबई चित्रपट चांगलाच गाजला होता. अभिनेत्री मुक्ता ही वाय या चित्रपटात झळकली आहे. ‘वाय’ हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल झाला आहे. मराठीतील पहिला हायपर लिंक चित्रपट हा एका महत्त्वाच्या विषयावर आधारित चित्रपट आहे. दरम्यान, मुक्ता बर्वे हिने तिच्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे. कारण मुक्ता बर्वेला अनेकजण सतत लग्नाबद्दल विचारणा करत असतात.

मुक्ता म्हणाली की, मी अशा प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नाही. मला असे वाटते की, हा खूप वैयक्तिक निर्णय आहे. एखाद्या स्त्रीने लग्न करावे की नाही हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे. याविषयी कोणीही कोणाला विचारणे मला योग्य वाटत नाही. एखाद्या व्यक्तीला फक्त ती अभिनेत्री आहे म्हणून किंवा तुम्हाला माहित आहे म्हणून विचारणे बरोबर नाही. केवळ कलाकार आहोत म्हणून तुमच्या मर्यादा सोडून एखाद्या
व्यक्तीला असा खासगी प्रश्न विचारणे मला वाह्यात वाटते.

पण प्रत्येकाची शाळा घेणे काही शक्य नसते त्यामुळे मी सोडून देते त्याचा फार विचार करत नाही. असेही ती म्हणाली. मुक्ता बर्वे हिने अनेकदा लग्नाच्या बाबतीत हे स्पष्ट केले आहे की तिला लग्न ही गरज वाटत नाही. ती आता आनंदी आहे आणि याहून जास्त जर तिचे सुख आणि आनंद वाढणार असेल तरच ती लग्न करेल, असेही तिने स्पष्ट केले.

Entertainment Marathi Actress Mukta Brave on her wedding plan

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

LICच्या या पॉलिसीमध्ये हमखास मिळवा दरमहा १२ हजार रुपये; जाणून घ्या या योजनेविषयी…

Next Post

सावधान! तुमच्या मोबाईलमधील हे धोकादायक अॅप्स तातडीने काढून टाका; अन्यथा…

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

सावधान! तुमच्या मोबाईलमधील हे धोकादायक अॅप्स तातडीने काढून टाका; अन्यथा...

ताज्या बातम्या

cbi

मणिपूर हिंसाचार प्रकरणात सहभागी असलेल्या या सदस्याला सीबीआयने केली अटक

जून 9, 2025
Untitled 16

मुंबईसह या १८ ठिकाणी ईडीने टाकले छापे….७ लाख जप्त, २२ बँक खाते गोठवले

जून 9, 2025
dhanushayban

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची शिवसेना शिंदे गटाची मागणी…

जून 9, 2025
Untitled 23

ठाकरे गटाला मोठा धक्का…डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील करणार शिवसेना शिंदे गटात प्रवेश

जून 9, 2025
bharat gaurav tourist train 1024x683 1

छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे’ रवाना…या ठिकाणी देणार भेटी

जून 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आलेल्या संधी सोडू नये, जाणून घ्या, सोमवार, ६ जूनचे राशिभविष्य

जून 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011