अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मनमाड आणि परिसरात आज दुपार नंतर जोरदार पावसाने हजेरी लावल्यानंतर, मनमाड पासून जवळच असलेला अंकाई -टंकाई किल्ला, गोरखनाथ पहाड, तसेच अंगठ्याचा डोंगर पावसाने आलेल्या ढगांनी पुर्णपणे वेढून गेले. वारंवार पावसाळ्यात असे दृष्य खूपच कमी प्रमाणात पहावयास मिळत. इंडिया दर्पणचे छायाचित्रकार दत्ता शिंदे यांनी हे व्हिडीओ आपल्या मोबाईल मध्ये कैद केले असून ते डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे…