मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सुरगाण्यात सोमवार ते गुरुवार सकाळी ८ ते दुपारी १२ अत्यावश्यक सेवा सुरू रहाणार

by India Darpan
एप्रिल 18, 2021 | 11:12 am
in स्थानिक बातम्या
0
IMG20210418132932 scaled

सुरगाणा – सुरगाणा शहरासह तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रभाव पहाता तहसिल कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत सोमवार ते गुरुवार हे चार दिवस सकाळी ८ ते १२ या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
       शहर व तालुका परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर तहसिलदार किशोर मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिल कार्यालयात अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या व्यावसायिकांची बैठक घेण्यात आली. यावेळी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चर्चेअंती त्यावर उपाय म्हणून अत्यावश्यक सेवा ही सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत सुरू ठेवावी. बारा वाजता दुकाने बंद करण्याचे आवाहन यावेळी तहसिलदार मराठे यांनी केले. त्यास उपस्थित सर्व व्यावसायिकांनी प्रशासन जो निर्णय घेईल ते मान्य असल्याचे सांगितले. त्यामुळे बैठकीत सर्वानुमते घेण्यात आलेल्या निर्णयानुसार सुरगाणा शहरात सोमवार ते गुरुवार सकाळी ८ ते १२ यावेळेत अत्यावश्यक सेवा सुरू रहाणार आहे. तर शुक्रवार, शनिवार व रविवार हे तीन दिवस मेडिकल व दवाखाने वगळता इतर व्यवसाय बंद राहणार आहेत. तालुक्यात देखील याचप्रकारे व्यवसाय चालू व बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती देऊन कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांनी आरोग्य विभाग, पोलिस व महसूल प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन तहसिलदार किशोर मराठे यांनी यावेळी केले. याप्रसंगी बाऱ्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक लोखंडे, सुरगाणा येथील सहायक पोलीस निरीक्षक निलेश बोडखे किराणा व्यापारी पवन कोरीमुथा, बाळकृष्ण संधानशिव, धर्मेंद्र पगारिया, संतोष बागुल, विलास कुंमट, मोना पगारिया, सोना पगारिया आदींसह निलेश खरोटे, कैलास बत्तासे, सुनिल पवार, चेतन संधानशिव, विठ्ठल थोरात आदी व्यावसायिक उपस्थित होते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यात रेमडेसिवीरचा साठा मिळू नये यासाठी भाजपचा प्रयत्न- नवाब मलिक 

Next Post

दिंडोरी : पालखेड बंधारा येथे अवैध दारू विक्री, मुद्देमाल जप्त, एकास अटक

India Darpan

Next Post
IMG 20210418 WA0067

दिंडोरी : पालखेड बंधारा येथे अवैध दारू विक्री, मुद्देमाल जप्त, एकास अटक

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Image – Harrier.ev

टाटा मोटर्सने हॅरियर इव्हीच्या प्रारंभिक किंमतींची केली घोषणा

जून 24, 2025
rape

अ‍ॅटोरिक्षा प्रवासात प्रवासी महिलेचा चालकाने केला विनयभंग…गुन्हा दाखल

जून 24, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

जनता दरबाराचा नवा आदर्श, एकाच छताखाली विविध विभागांचे अधिकारी

जून 24, 2025
nal 11

सर्व गलथानपणा…या कारणाने पाणीपुरवठा झाला होता विस्कळीत, मनपाने सांगितले कारण

जून 24, 2025
Untitled 79

राज्यातील या जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट; कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा

जून 24, 2025
indian army e1750762947859

संरक्षण मंत्रालयाने दहशतवादविरोधी क्षमता वाढविण्यासाठी २ हजार कोटी रुपयांचे आपत्कालीन खरेदी करार केले पूर्ण

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011