नाशिक – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय नाशिकच्या ऐतिहासिक इमारतीवर केलेली विद्युत रोषणाई
#स्वातंत्र्याचा_अमृत_महोत्सव निमित्ताने #नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ऐतिहासिक इमारतीवर विविध रंगांची मनमोहक विद्युत रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.#Nashik #lightning #heritage pic.twitter.com/VNlfEetUvp
— DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK (@InfoNashik) August 9, 2022