बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

येवल्यात छगन भुजबळ यांनी केले माणिकराव शिंदे यांच्याशी हस्तांदोलन….

by India Darpan
नोव्हेंबर 20, 2024 | 3:27 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20241120 WA0290 e1732096607989

येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आज मतदानाचा दिवस असल्याने अतिशय उत्साहाने छगन भुजबळ हे येवला लासलगाव मतदारसंघातील विविध मतदान केंद्राना गाठीभेटी देत आहेत. नगरसुल येथे मात्र एक वेगळी घटना घडली. छगन भुजबळ आणि माणिकराव शिंदे यांची अचानक समोरासमोर भेट झाली. त्यावेळी भुजबळ यांनी शिंदे यांच्याशी हस्तांदोलन केले. तसेच भुजबळ आणि शिंदे यांनी एकमेकाला शुभेच्छा दिल्या. हे पाहून सारेच अचंबित झाले. दोन्ही उमेदवार एकमेकाविरोधात उभे असतानाही त्यांच्यातील अशा प्रकारचा अतिशय दिलखुलास संवाद पाहून अनेकांनी दोघांचे कौतुक केले.

विशेष म्हणजे, शिंदे यांच्यासह अनेकांनी वीस वर्षांपूर्वी छगन भुजबळ यांना येवल्यातून उमेदवारी करण्याचा आग्रह धरला. त्यानंतर भुजबळ यांनी तो मान्य केला. तेव्हापासून भुजबळ हे सलग चार वेळा येवल्यातून निवडून येत आहेत. मात्र यंदा निवडणुकीपूर्वी अचानक शिंदे यांनी भुजबळ यांची साथ सोडत त्यांच्या विरोधात उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज ही भेट झाली व त्याची चर्चाही रंगली…

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभेतील मतदान प्रक्रियेचे असे केले जाते वेब कास्टीग कक्षाद्वारे निरीक्षण

Next Post

नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत झाले इतके मतदान…बघा १५ मतदार संघाची स्वतंत्र टक्केवारी

Next Post
IMG 20241120 WA0336 e1732097499119

नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत झाले इतके मतदान…बघा १५ मतदार संघाची स्वतंत्र टक्केवारी

ताज्या बातम्या

01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274

या लोकांचा काहीच भरोसा नाही, उदया दाऊद इब्राहीमला सुध्दा भाजपात आणतील…संजय राऊत यांचा घणाघात

जून 18, 2025
IMG 20250618 WA0122 1 e1750225213219

ओझर मर्चंट बँकेचे विद्यमान चेअरमन राजेंद्र दत्तात्रय शिंदे यांचे संचालकपद रद्द

जून 18, 2025
Untitled 16

आंतरराष्ट्रीय ब्रोकर्सद्वारे अ‍ॅप आणि वेबसाइटद्वारे बेकायदेशीर ट्रेडिंग…ईडीने मुंबई, दिल्लीसह ७ ठिकाणी केली मोठी कारवाई

जून 18, 2025
Untitled 50

पुणे, चंद्रपूर, नंदुरबारसह या जिल्ह्यातील माजी नगरसेवकांसह पदाधिका-यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश…

जून 18, 2025
cricket

या स्पर्धेत नाशिकच्या ईश्वरी सावकारला उत्कृष्ट फलंदाजीची ऑरेंज कॅप तर गोलंदाजीत प्रियंका घोडकेचीही चमक

जून 18, 2025
image003Y64Y

भारताच्या सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल मल्टी-मोडल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन…इतकी आहे लोडिंग क्षमता

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011