बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

यानिमित्ताने ते घराबाहेर तरी निघाले…मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका

by India Darpan
सप्टेंबर 1, 2024 | 11:09 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 3

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत दुर्दैवी घटना घडली. मात्र त्याच राजकारण करण्यासाठी काही जण आज रस्त्यावर चालले. यानिमित्ताने ते घराबाहेर तरी निघाले याचा मला आनंद आहे. मात्र असेच ते इर्शाळवाडीच्या दुर्घटनेवेळी का नाही चालले, महापूर आला तेव्हा का नाही रस्त्यावर उतरले, कोरोना काळात लोकांना मदत करण्यासाठी का नाही रस्त्यावर उतरले असे प्रश्न आज लोकं विचारत आहेत असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘उत्सव मुंबईचा सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा २०२३’ च्या विजेत्यांना आज पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, माजी खासदार राहुल शेवाळे, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, शिवसेना, महिला आघाडी, युवासेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात महायुती सरकारने गेल्या दोन वर्षात अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही त्यातीलच एक योजना असून आतापर्यंत १ कोटी ६० लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. काही सावत्र भावांना या योजनेची लोकप्रियता सहन होत नाही, त्यामुळे नागपुरातील काँग्रेस कार्यकर्ते पुन्हा एकदा कोर्टत गेले आहेत. मात्र काहीही झाले तरीही ही योजना बंद होणार नसल्याचे याप्रसंगी निक्षून सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पावसामुळे संत्रा गळतीचे नुकसान…उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिेले हे निर्देश

Next Post

बीएलएस इंटरनॅशनलने एसएलडब्ल्यू मीडियामधील ५१ टक्के समभाग खरेदी केले

India Darpan

Next Post
DSC 0219

बीएलएस इंटरनॅशनलने एसएलडब्ल्यू मीडियामधील ५१ टक्के समभाग खरेदी केले

ताज्या बातम्या

Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011