शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शिक्षिकेने छळ केल्यामुळे आठवीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

by India Darpan
जून 15, 2022 | 5:28 am
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उत्तर-पूर्व दिल्लीतील करावलनगर भागात शाळेतून घरी आल्यावर आठवीच्या विद्यार्थ्याने गळफास लावून घेतला. शिक्षकाच्या छळाला कंटाळून त्याने गळफास घेतल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तर, या मुलाने शाळेतील एका महिला शिक्षिकेला हॉट म्हटले होते. याप्रकरणी त्याला व त्याच्या कुटुंबीयांना शाळेत बोलावून धमकावण्यात आले, असा आरोप आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक (वय १४) कुटुंबासोबत जोहरीपूर, करावल नगर परिसरात राहत होता. त्यांच्या पश्चात वडील अशोक कुमार, आई सुनीता, मोठा भाऊ विवेक आणि एक लहान बहीण असा परिवार आहे. वडील अशोक कुमार हे खासगी नोकरी करतात, तर अभिषेक हा जवळच्याच सरकारी शाळेत आठवीचा विद्यार्थी होता.

एके दिवशी सकाळी स्कूलमधून फोन आला आणि अभिषेकबाबत तक्रार करत शिक्षकाने कुटुंबीयांना शाळेत येऊन भेटण्यास सांगितले. त्यानंतर अभिषेक भाऊ विवेकसोबत शाळेत पोहोचला. शाळेतील महिला शिक्षिकेला शिवीगाळ करताना अभिषेकने हॉट बोलल्याचे शाळेतील एका शिक्षकाने आरोप आहे. त्यानंतर शिक्षकाने आधी अभिषेकच्या भावाला आरोप करून माफीनामा लिहायला लावला. यानंतर त्यांनी अभिषेकचे नाव शाळेतून काढून टीसी देण्याचे सांगितले.

शाळेतून नाव कमी केल्यानंतर त्यांचा प्रवेश कोणत्याच शाळेत होणार नसल्याचेही या शिक्षकाने सांगितले. मात्र यानंतर घरी पोहोचल्यानंतर अभिषेकने जेवण केले. आणि तो दुसऱ्या मजल्यावरील त्याच्या खोलीत पोहोचला. काही वेळातच अभिषेकचा मृतदेह छ्ताला लटकलेला दिसला.

ही बाब पोलिसांना कळवण्यात आल्याने मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून या प्रकरणाचा तपास सुरू केला.
दरम्यान, यापूर्वी शाळेतील एका शिक्षकाने अभिषेकवर मोबाईल चोरीचा आरोप केला होता. यानंतर अभिषेकवर शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला. मात्र अभिषेकने शिक्षिकेला कोणत्याही प्रकारे शिवीगाळ केल्याचा इन्कार केला होता.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बंपर ऑफर! मोटोरोलाचा नवीन स्मार्टफोन अत्यल्प किंमतीत खरेदीची नामी संधी

Next Post

वर्षभरात या शेअरने दिला तब्बल १४० टक्के परतावा; आता बोनसही मिळणार!

Next Post
प्रातिनिधीक फोटो

वर्षभरात या शेअरने दिला तब्बल १४० टक्के परतावा; आता बोनसही मिळणार!

ताज्या बातम्या

IMG 20250102 WA0190 1

चुकीला माफी नाही…नाशिकच्या झेडपीच्या सीईओ मित्तल यांची गैरप्रकार करणा-यांविरोधात कणखर भूमिका

जून 21, 2025
crime1

ऑनलाईन फुकटच्या कर्जाचे आमिष दाखवून दोघांनी पेंटरला दीड लाखाला घातला गंडा…

जून 21, 2025
rape

तरूणीवर बळजबरीने बलात्कार…नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जून 21, 2025
IMG 20250621 WA0179 1

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून कलाग्रामच्या कामाची पाहणी….

जून 21, 2025
AIR INDIA

अहमदाबाद विमान अपघात…एअर इंडियाच्या ३ अधिका-यांची हकालपट्टी

जून 21, 2025
World Record e1750492811590

१६९ देशांमधील ७,५२,०७४ लोकांनी एकत्र योग करत रचला विक्रम…

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011