गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटममध्ये अग्रेसर असलेल्या कंपनीने ही सीरीज केली लॉन्च

by India Darpan
ऑगस्ट 29, 2024 | 11:56 pm
in संमिश्र वार्ता
0
eeva eco ZELIO e1724955940328

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारताच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमधील अग्रेसर कंपनी असलेल्या झेलियो ईबाईक्सने आपली नवीनतम श्रेणी, Eeva सीरीज लाँच करण्याची घोषणा केली आहे. रु. ५६,०५१ आणि ९०,५०० (एक्स-शोरूम) दरम्यानच्या किंमतींसह, Eeva सीरीज द्वारे Eeva, Eeva Eco आणि Eeva ZX+ यासह तीन वेगळे मॉडेल ऑफर करण्यात आले आहे. ग्रेसी सीरीज आणि एक्स मेन लो-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर सारख्या पूर्वीच्या मॉडेल्सच्या यशावर आधारित, Eeva सीरीज विद्यार्थी, व्यावसायिक आणि तात्पुरत्या कामगारांसह शहरी प्रवाशांसाठी त्यांना हवी तशी नाविन्यपूर्ण, पर्यावरणास अनुकूल गतिशीलता उपाय पुरवण्यासाठी झेलियोची सतत वचनबद्धता दर्शवते.

Eeva मॉडेल हे, जशी पाहिजे तशी दैनंदिन शहरी गतिशीलता पुरवण्यासाठी तयार करण्यात आले आहे, ज्यामध्ये एक मजबूत बीएलडीसी मोटर (६०/७२व्ही), एकूण वजन ८० कि.ग्रॅ. आणि लोडिंग क्षमता १८० कि.ग्रॅ. आहे. ही स्कूटर समोरील आणि मागील दोन्ही बाजूस ड्रम ब्रेकसह सुसज्ज आहे, ज्यामुळे थांबण्याची विश्वसनीय शक्ती सुनिश्चित केली जाते. खडबडीत पृष्ठभागांवरही सहजपणे प्रवास घडवून आणणाऱ्या हायड्रॉलिक शॉक अॅबसॉर्बरचे रायडर्स कौतुक करतील. Eeva मध्ये अँटी-थेफ्ट अलार्म, रिव्हर्स गियर, पार्किंग स्विच, ऑटो रिपेअर स्विच, यूएसबी चार्जर आणि डिजिटल डिस्प्ले यासारख्या प्रगत वैशिष्ट्यांचाही समावेश आहे, ज्यामुळे हा प्रवाशांसाठी एक हुशार पर्याय बनतो. इवा निळा, राखाडी, पांढरा आणि काळा या रंगांत उपलब्ध

Eeva Eco मध्ये, Eeva च्या पावलावर पाऊल ठेवून, दमदार कामगिरीसह स्टायलिश डिझाइनचे मिश्रण आहे. या मॉडेलमध्ये ८० कि.ग्रॅ. वजन आणि १८० कि.ग्रॅ. वजनाची भरीव लोडिंग क्षमता आहे, ज्यामुळे टिकाऊपणा आणि क्षमता दोन्हीची खात्री होते. मागील बाजूस ड्रम ब्रेक आणि पुढच्या बाजूला डिस्क ब्रेकसह सुरक्षितता वाढविली जाते, तर पुढची रिम मिश्र धातुपासून तयार करण्यात आली आहे. Eeva Eco मध्ये, Eeva मध्ये असलेल्या रिव्हर्स गियर, पार्किंग स्विच, ऑटो रिपेअर स्विच आणि यूएसबी चार्जर यांसारख्या वैशिष्ट्यांचा पूर्ण संच देखील आढळून येतो. ही स्कूटर ४८/६०व्ही बीएलडीसी मोटरवर चालते आणि तिला पुढील आणि मागील दोन्ही बाजूस हायड्रॉलिक शॉक अॅबसॉर्बर जोडलेले आहेत, शिवाय तिच्यात अतिरिक्त सुरक्षिततेसाठी डिजिटल डिस्प्ले आणि सेंट्रल लॉकिंग देखील आहे. Eeva Eco ही निळा, राखाडी, पांढरा आणि काळा आणि लाल या रंगाच्या चैतन्यपूर्ण पॅलेटमध्ये उपलब्ध आहे.

Eeva ZX+ मॉडेल हे, प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटरचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी तयार करण्यात आले आहे. हे एक मजबूत बीएलडीसी मोटर (६०/७२व्ही), एकूण वजन ९० कि.ग्रॅ., आणि १८० कि.ग्रॅ. लोडिंग क्षमतेसह सुसज्ज आहे. ZX+ मध्ये फ्रंट डिस्क ब्रेक आणि मागील ड्रम ब्रेकची वैशिष्ट्ये आहेत, ज्यामुळे असाधारण नियंत्रण आणि सुरक्षितता सुनिश्चित होते. या मॉडेलमध्ये Eeva आणि Eeva Eco च्या सर्व प्रगत वैशिष्ट्यांचा समावेश आहे, जसे की अँटी-थेफ्ट अलार्म, रिव्हर्स गियर, पार्किंग स्विच, ऑटो रिपेअर स्विच, यूएसबी चार्जर आणि डिजिटल डिस्प्ले. Eeva ZX+ निळा, राखाडी, पांढरा आणि काळा या रंगात उपलब्ध आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महिलेच्या गळय़ातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेले

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर…असे आहे कार्यक्रम

Next Post
modi 111

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर…असे आहे कार्यक्रम

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011