गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक जिल्ह्यातील चार लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत केला ई-गृहप्रवेश

by India Darpan
जून 15, 2021 | 3:04 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210615 WA0306 e1623769366740

नाशिक – केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनांची अंमलबजावणी गतिमान करुन त्यामध्ये गुणवत्ता आणण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ या कालावधीत विभागात महाआवास अभियान-ग्रामीण राबविण्यात आले.  या योजनेंतर्गत असलेल्या लाभार्थ्यांना  आज दुरदृष्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित ई-गृहप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते जिल्ह्यातील चार घरकुल लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात चाव्या प्रदान करण्यात आल्या.
महाआवास अभियान-ग्रामीण अंतर्गत ई-गृहप्रवेश  कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्या शुभहस्ते मंत्रालय,मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे ग्रामविकास व महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार आदी मान्यवर उपस्थित होते. नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातून आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासह  उपायुक्त  (विकास) अरविंद मोरे, सहआयुक्त प्रतिभा संगमनेरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते नाशिक जिल्ह्यातील गौळाणे येथील मिराबाई शिवराम चुंबळे, निफाड तालुक्यातील कसबे सुकणे येथील पुंजाराम कारभारी चारोस्कर  यांना प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण योजनेंतर्गत ई-गृहप्रवेश चावी प्रदान करण्यात आली, तर  धोंडेगाव येथील भास्कर राजाराम पगारे यांना रमाई आवास योजनेंतर्गत तर सिन्नर तालुक्यातील वडजिरी येथील रामदास दत्तू आंबेकर यांना शबरी आवास योजनेंतर्गत अभियान कालावधीमध्ये पूर्ण झालेल्या या  घरकुल लाभार्थ्यांचा ई-गृहप्रवेश करण्यात आला.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे अभ्यास आयोगाचे पुनर्गठन; धनंजय मुंडे यांचे निर्देश

Next Post

जिओ फायबरची नवीन योजना; अशी आहेत वैशिष्ट्ये

India Darpan

Next Post
jio

जिओ फायबरची नवीन योजना; अशी आहेत वैशिष्ट्ये

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011