शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

या शहराला प्रधानमंत्री ई- बस सेवेंतर्गत मिळणार ५० बस

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 13, 2024 | 11:56 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Electric Bus1 e1692194155721

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा ) केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री ई- बस सेवेंतर्गत 50 बसेस तसेच महानगरपालिकेच्या हद्दीत मेहरूण येथील ग. क्र. ४१८, ४१९ येथील महानगरपालिका मालकीच्या जागेत बस डेपो बांधकाम ज्यात वाहनतळ क्षेत्र,पुरक वास्तु, कुंपण भित, सांडपाणी व्यवस्था, विद्युत कामे, अग्निशमन संबंधीत अनुषांगिक कामाचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खा.स्मिता वाघ, आ. सुरेश ( राजू मामा ) भोळे, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

शहराला मिळणार 50 बस
देशातील १६९ महत्वांच्या शहरामध्ये व राज्यामधील २३ शहरांमध्ये जळगाव शहराचा प्रधानमंत्री ई- बस सेवा योजनेत समावेशकरण्यात आला आहे. यात प्रामुख्याने १२ मी. लांब स्टॅण्डर्ड बसेस २४ नग, ९ मी. लांब मिडी बसेस ६ नग, ६ मी. लांब मिनी बसेस २० नग अशा एकूण 50 बस मिळणार आहेत.

स्थापत्य निगडीत या कामांचा समावेश
प्रस्तावीत कामात वाहनतळ क्षेत्र,पुरक वास्तु, कुंपण भित, सांडपाणी व्यवस्था, विद्युत कामे, अग्निशमन संबंधीत अनुषांगिक कामे असणार आहेत. यासाठी अंदाजपत्रकीय रक्कम 9 कोटी 97 लाख एवढी असणार आहे.

विद्युत विषयक प्रस्तावित कामे
३३ के. व्ही. विद्युत वाहिनी उभारणी (महावितरण) करणे यासाठी अंदाजपत्रकीय रक्कम ₹७.७५ कोटी असणार आहे. एल. टी. लाईन रोहित्र व इतर अनुषांगिक कामे (महानगरपालिका)अंदाजपत्रकीय रक्कम १.९३ कोटी रुपये आहे.

रामदास कॉलनी येथील ओपन स्पेस विकसीत करण्याच्या कामाचेही पालकमंत्री यांनी केले भूमिपूजन
केंद्र शासन पुरस्कृत भांडवली गुंतवणूकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजनेतून ११,१३६ चौ.मी. एवढ्या क्षेत्रफळात विकासीत करण्यात येणाऱ्या प्रस्तावित कामात प्रामुख्याने बगीचा विकसीत करणे, जॉगिंग ट्रेक, सुशोभिकरण, मल्टीपर्पज कोर्ट, पिकनिक एरिया, केअर टेकर्स क्वॉर्टर, टॉयलेट युनिट, वॉटर टँक यासाठी प्रशासकीय मान्यता रक्कम ४.०५ कोटी रुपये असून यासाठी कार्यादेश देण्यात आला आहे. हे कामपूर्ण करण्यासाठी 12 महिन्याची मुदत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

रंगभूमीला लोकाश्रयाची नितांत गरज…नितीन गडकरी

Next Post

नाशिक येथे प्रशिक्षणा दरम्यान दोन अग्निवीरांच्या मृत्यूनंतर राहुल गांधी यांनी उपस्थितीत केले हे प्रश्न…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

GST 3
महत्त्वाच्या बातम्या

करचुकवेगिरी प्रकरणात ३० कोटी ५२ लाख रुपयांची फसवणूक…दोन जणांना अटक

ऑगस्ट 23, 2025
SUPRIME COURT 1
महत्त्वाच्या बातम्या

सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांसंदर्भात दिले हे निर्देश…

ऑगस्ट 22, 2025
Untitled 36
महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ३४५ ठिकाणी पाळणाघरे सुरू होणार…मिशन शक्ती अंतर्गत मान्यता

ऑगस्ट 22, 2025
Untitled e1755825318843
महत्त्वाच्या बातम्या

जळगावमध्ये ट्रक व दुचाकीच्या भीषण अपघातात कबीर मठातील महंत प्रियरंजनदास जागीच ठार…सतंप्त नागरिकांचा रास्ता रोको

ऑगस्ट 22, 2025
WhatsAppImage2025 08 21at6.51.20PM8LSK e1755791500938
महत्त्वाच्या बातम्या

या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताची चमकदार कामगिरी…४ सुवर्ण आणि १ रौप्यपदकाची कमाई

ऑगस्ट 21, 2025
Raj Thackeray
महत्त्वाच्या बातम्या

बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे बंधुचे पॅनल फेल…राज ठाकरे यांनी दिली ही पहिली प्रतिक्रिया

ऑगस्ट 21, 2025
Next Post
Rahul Gandhi

नाशिक येथे प्रशिक्षणा दरम्यान दोन अग्निवीरांच्या मृत्यूनंतर राहुल गांधी यांनी उपस्थितीत केले हे प्रश्न…

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011