मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून त्यांच्या जागी रमेश बैस यांच नियुक्ती करण्यात आली आहे. कोश्यारी यांची राज्यातील कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. विरोधकांनी कोश्यारी यांच्याविषयी विविध प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत. त्यात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोश्यारी यांच्या कारकीर्दीविषयी प्रतिक्रीया दिली आहे.
बघा, ते काय म्हणाले
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1624776364078551040?s=20&t=5NZViryr9o5y4q3b9DAgwg
DYCM Devendra Fadnavis Reaction on Governor Koshyari