मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात काय असेल, असा प्रश्न विचारला जात आहे. तसेच, राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतपिकांचे आतोनात नुकसान केले आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली आहे. भाजप नेते कृपाशंकर सिंह यांच्यावतीने आयोजित होळी-धुळवड महोत्सवाला त्यांनी हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. बघा, ते काय म्हणाले याचा हा व्हिडिओ
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1633008981118537729?s=20
DYCM Devendra Fadnavis on Maharashtra Budget