मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारने बहुमत सिद्ध केले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनपर तडफदार भाषण केले. काही दिवसापर्यंत विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेले फडणवीस हे आता सत्तेत आले आहेत. यावेळी त्यांनी राजकीय आणि विविध स्वरुपाचे चिमटे घेत विरोधकांना चांगलेच टोले लगावले. त्यामुळे सभागृहात चांगलाच हशा पिकला. बघा त्यांचे हे खुमासदार भाषण
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1543840967798956034?s=20&t=zyDUoecTVCo06hV5pvXdIQ
DYCM Devendra Fadanvis Speech after Floor Test Win