मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. यासंदर्भात राजकीय क्षेत्रात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता याप्रकरणी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की, कुठलीही तपास संस्था ही पुराव्यांच्या आधारे काम करीत असते. त्यामुळे त्याबाबत फार भाष्य करणे योग्य होणार नाही.
बघा, त्यांच्या प्रतिक्रीयेचा हा व्हिडिओ
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1554031897483018241?s=20&t=GPYRNP7hljyCswfIeB2RwA
DYCM Devendra Fadanvis Reaction on Sanjay Raut Arrest