नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दसऱ्याच्या निमित्ताने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि बंडखोर शिंदे गट यांचा दसरा मेळावा काल संपन्न झाला. राज्यासह देशभरात त्याची जोरदार चर्चा होत आहे. आता या दोन्ही मेळाव्यासंदर्भात भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची प्रतिक्रीया दिली आहे. ते माध्यमांसोबत बोलत होते. ठाकरे यांच्या मेळाव्याला त्यांनी शिमगा म्हटले आहे. तर, शिंदे यांच्या मेळाव्याचे त्यांनी कौतुक केले आहे. बघा, काय म्हणाले ते (व्हिडिओ बघण्यासाठी निळ्या लिंकवर क्लिक करा)
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1577898314132922368?s=20&t=1boJyqCuyqjwyHQpCTzmiA
DYCM Devendra Fadanvis Reaction on Dasara Melava