मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला. त्यावरुन सध्या राज्यात वादंग सुरू आहे. आता यंसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा केला आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात का आला नाही, शिंदे-फडणवीस सरकारने त्यासाठी प्रयत्न केले की नाही, नेमके काय झाले, कोण जबाबदार आहे, यासंदर्भात फडणवीस यांनी माहिती दिली आहे. लघु उद्योग भारतीने आय़ोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. बघा ते काय म्हणाले
About #VedantaFoxconn…
वेदांता-फॉक्सकॉनच्या संदर्भात…
(लघू उद्योग भारती, महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन मुंबई दि. 16 सप्टेंबर 2022)@lubindia pic.twitter.com/d8GrfM1IQC— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) September 16, 2022
DYCM Devendra Fadanvis on Vedanta Foxcon Industrial Project