मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मध्य प्रदेशात एसटी महामंडळाच्या बसला अपघात झाला आहे. बस थेट नर्मदा नदीत कोसळली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही बचावकार्य सुरू आहे. या घटनेची दखल राज्य सरकारने घेतली आहे. त्यामुळेच भाजप नेते गिरीस महाजन यांना तातडीने घटनास्थळाकडे रवाना करण्यात आले आहे. या दुर्घटनेसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. बघा ते काय म्हणाले याचा हा व्हिडिओ
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1548955487886258176?s=20&t=NGFD75mil0PeX3COBDd45w
DYCM Devendra Fadanvis on MP ST Bus Accident