मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यपालांसह सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारमधील नेते महापुरुषांविषयी बेताल वक्तव्य करीत आहेत. त्यामुळे महापुरुषांचा अवमान होत आहे. याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज मुंबईत महामोर्चा काढला. त्यात हजारो मोर्चेकरी सहभागी झाले. यानिमित्ताने महाविकास आघाडीने पहिले जोरदार शक्तीप्रदर्शन केले. या मोर्चावर उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की, हा केवळ राजकीय मोर्चा होता. त्यापलिकडे काही नाही.
फडणवीस यांची संपूर्ण प्रतिक्रीया जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ बघा
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1604030310043131904?s=20&t=BAr2y-D7rl6ho1p380pbug
DYCM Devendra Fadanvis on Mahamorcha