बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक ग्रामीण जिल्ह्यात ‘नो ड्रोन प्लाय झोन’ घोषित

by India Darpan
मे 20, 2025 | 3:58 pm
in स्थानिक बातम्या
0
Untitled 34

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर मधून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. दोन्ही देशांकडून होणारे हल्ले थांबले असले तरी सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण नाशिक ग्रामीण जिल्ह्यात (पोलीस आयुक्तलय नाशिक शहर यांची हद्द वगळून) पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163 नुसार 16 मे 2025 रोजी मध्यरात्रीपासून ते 3 जून 2025 रोजी रात्री 24.00 वाजेपर्यंत नो ड्रोन प्लाय झोन आदेश जारी केला आहे.

या आदेशान्वये महत्वाचे धार्मिक स्थळ, गर्दीचे रेल्वे स्थानके, शॉपिंग मॉलस्, औद्योगिक क्षेत्र या सर्व ठिकाणी ड्रोन, रिमो नियंत्रित मायक्रोलाईट, एअर क्राफ्ट, पॅराग्लायडर्स, पॅरा मोटरर्स, हँग ग्लायडर्स, हॉट एअर बलून आणि तत्सम सर्व हवाई क्रियाकलपांचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता-2023 चे कलम 223 व इतर लागू कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

प्राचीन शिलाई तंत्राचा वापर करून पारंपरिकरित्या बांधणी केलेले जहाज नौदलाच्या सेवेत दाखल होणार

Next Post

विदेशी जाणा-या शिष्टमंडळात शिवसेना ठाकरे गटाचा खासदारही जाणार…दिल्लीतून उध्दव ठाकरे यांना फोन

Next Post
shivsena udhav

विदेशी जाणा-या शिष्टमंडळात शिवसेना ठाकरे गटाचा खासदारही जाणार…दिल्लीतून उध्दव ठाकरे यांना फोन

ताज्या बातम्या

Untitled 16

आंतरराष्ट्रीय ब्रोकर्सद्वारे अ‍ॅप आणि वेबसाइटद्वारे बेकायदेशीर ट्रेडिंग…ईडीने मुंबई, दिल्लीसह ७ ठिकाणी केली मोठी कारवाई

जून 18, 2025
Untitled 50

पुणे, चंद्रपूर, नंदुरबारसह या जिल्ह्यातील माजी नगरसेवकांसह पदाधिका-यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश…

जून 18, 2025
cricket

या स्पर्धेत नाशिकच्या ईश्वरी सावकारला उत्कृष्ट फलंदाजीची ऑरेंज कॅप तर गोलंदाजीत प्रियंका घोडकेचीही चमक

जून 18, 2025
image003Y64Y

भारताच्या सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल मल्टी-मोडल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन…इतकी आहे लोडिंग क्षमता

जून 18, 2025
mantralya mudra

राज्यात सुमारे साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या…मंत्रिमंडळ बैठकीत आढावा

जून 18, 2025
crime1

पेस्टीसाईड दुकान फोडून चोरट्यांनी दोन लाखांच्या औषधांवर मारला डल्ला

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011