रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पुण्यात तब्बल ५० कोटींचा हा पदार्थ जप्त… यासाठी वापरला जातो… ५ जणांना अटक

by India Darpan
ऑगस्ट 26, 2023 | 2:52 pm
in संमिश्र वार्ता
0
dri


पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गुप्त माहितीच्या आधारे, महसूल गुप्तचर विभाग (डीआरआय ), पुणे प्रादेशिक युनिट, पुणे यांच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी पुणे येथे तेलंगणा इथे नोंदणी असलेली एक मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर मोटार अडवली. वाहनाची सविस्तर तपासणी केली असता त्यात पांढरे स्फटिक असलेले चार निळ्या रंगाचे प्लास्टिकचे कंटेनर असल्याचे आढळून आले.

प्राथमिक क्षेत्रीय चाचण्यांनी यातील पदार्थ मेथाक्वालोन असल्याचे सूचित झाले,एनडीपीएस कायदा, १९८५ च्या तरतुदी अंतर्गत हा एक सायकोट्रॉपिक म्हणजेच मनावर विपरीत परिणाम करणारा पदार्थ आहे. या वाहनासह नमूद केलेला १०१.३१ किलोग्रॅम ज्याची किंमत ५०.६५ कोटी रुपये (अंदाजे) असलेला कथित बेकायदेशीर पदार्थ मेथाक्वॉलोन, एनडीपीएस कायदा, १९८५ च्या तरतुदीनुसार डीआरआयने जप्त केले आहे.

या प्रकरणी तेलंगणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि हरियाणा येथील रहिवासी असलेल्या पाच जणांना एनडीपीएस कायदा, १९८५ च्या तरतुदीनुसार अटक करण्यात आली आहे.. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, अटक करण्यात आलेले लोक बेकायदेशीर विक्री आणि/किंवा सायकोट्रॉपिक पदार्थांची खरेदी, वाहतूक आणि निर्यात करण्यात गुंतलेले होते आणि या टोळ्या भारतातील अनेक राज्यांमध्ये पसरलेल्या असू शकतात आणि त्यांचे परदेशातही संबंध असू शकतात. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. महसूल गुप्तचर संचालनालय ही एक प्रमुख संस्था आहे जी आयात निर्यातीमधील फसवणुकीविरोधात तसेच तस्करी आणि अंमली पदार्थाना चाप लावण्यासाठी कार्य करते.

DRI seizes more than 100 Kg of psychotropic 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी झाला हा निर्णय

Next Post

नवी मुंबईत सहा कंपन्यांच्या प्रमुखांना अटक…. केला हा घोटाळा…

Next Post
gst

नवी मुंबईत सहा कंपन्यांच्या प्रमुखांना अटक.... केला हा घोटाळा...

ताज्या बातम्या

trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
Gt ArXoXMAArHyz e1750556062941

शोलेत अमजद खान यांना सचिन पिळगावकर याने संवादफेक किवा डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवली…जितेंद्र आव्हाड यांची ही पोस्ट चर्चेत

जून 22, 2025
crime1

कारमधून आलेल्या कुटुंबियांनी लाकडी बॅट व लाठ्याकाठ्यांनी केली बेदम मारहाण…नेमकं घडलं काय

जून 22, 2025
Untitled 71

इस्राएलने केलेल्या हल्ल्यांमुळे अणु प्रदूषणाचा धोका…राफेल ग्रोसी

जून 22, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 17.17.54 1024x542 1

सहा रेडिओ जॉकींनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी शिघ्र कविता करीत गाणेही गायले…

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011