मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

डॉ. शेफाली भुजबळ यांच्या चित्रांचा दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे होणाऱ्या प्रदर्शनात सहभाग…

by India Darpan
एप्रिल 15, 2025 | 5:08 pm
in संमिश्र वार्ता
0
WhatsApp Image 2025 04 15 at 3.45.10 PM e1744717037581

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
डॉ. शेफाली भुजबळ यांनी विविध ठिकाणी आयोजित चित्रकला प्रदर्शनात अनेक वर्षांपासून आपली चित्रकला कृती प्रदर्शित केली आहे त्यांच्या चित्रकलेच्या वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणजे त्यांचे चित्र हे ॲप्सट्रॅक्ट या शैलीमध्ये मोडतात. एम.ई.टी. भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रमुख मार्गदर्शिका म्हणून काम बघताना त्यांनी आपला चित्रकलेचा छंद मोठ्या चिकाटीने जपला आहे. याचबरोबर मॅनेजमेंट या विषयाच्या संशोधनात्मक कामाबरोबर त्यांनी अनेक पुस्तके ही लिहिली आहेत. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या विषयात त्या डॉक्टरेट असून,मुंबई आर्ट सोसायटी, जहांगीर आर्ट गॅलरी आणि “गॅलरी76,” दुबई या चित्र प्रदर्शनामध्ये त्यांचे चित्र यापूर्वी प्रदर्शित झाले आहेत.

तेजस्विनी अवार्ड , विमेन अचीवर अवॉर्ड, जीवनगौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी डॉ. शेफाली भुजबळ यांना गौरविण्यात करण्यात आलेले आहे.

दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे होणाऱ्या दिनांक १७ ते २० एप्रिल २०२५ या काळातील कोणत्याही वर्ल्ड आर्ट दुबई या प्रदर्शनात त्यांची चित्रे निश्चितपणे आपला ठसा उमटवल्याशिवाय राहणार नाही.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बसमध्ये चढतांना वृध्द महिलेच्या बॅगेतील बटवा चोरीला…एटीएम कार्डसह सहा लाखाचे दागिणे चोरट्याने केले लंपास

Next Post

अखेर प्रसाद हिरे यांचा भाजपामध्ये पक्ष प्रवेश….मालेगावमध्ये भाजपला मोठे बळ

Next Post
IMG 20250415 WA0247

अखेर प्रसाद हिरे यांचा भाजपामध्ये पक्ष प्रवेश….मालेगावमध्ये भाजपला मोठे बळ

ताज्या बातम्या

farmer

राज्याच्या कृषि क्षेत्राच्या या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजूरी…हे प्रकल्प पुढे नेण्यास होणार मदत

जून 17, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

नाशिकमधील या क्लस्टरसाठी २९ हेक्टर ५२ आर. जमीन…मंत्रिमंडळाचा निर्णय

जून 17, 2025
उच्च व तंत्र शिक्षण विभागातील ५०० हून अधिक प्राध्यापकांना दिले जाणार प्रशिक्षण 1 1 1024x684 1

आता क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण…

जून 17, 2025
Gto2zFia0AUBk3R 1024x910 1 e1750162615934

आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण

जून 17, 2025
crime1

वैद्यकीय उपचारासाठी बँकेतून काढलेले ४ लाख ६४ हजार रुपये चोरट्यांनी केले लंपास

जून 17, 2025
Untitled 48

अखेर सुधाकर बडगुजर भाजपमध्ये…माजी मंत्री घोलप यांनी सुध्दा घेतला पक्षप्रवेश

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011