गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अजित पवार गटाला धक्का….माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश

by India Darpan
ऑक्टोबर 19, 2024 | 7:26 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 61

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष व जयंत पाटील यांच्या हस्ते माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी शरद पवार यांनी राजेंद्र शिंगणे यांचे राष्ट्रवादी परिवारात सहर्ष स्वागत करत पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह पक्षाच्या संसदीय मंडळाचे सदस्य हे देखील उपस्थित होते.

यावेळी त्यांना सांगितले की, मधल्या काळात मी वर्षभर अजित पवार गटाबरोबर होता. पण, वेळोवेळी सांगितले की, जिल्हा बँकेच्या अडचणीमुळे मी गेलो होता. सरकारकडून मदत मला मिळाली नसती तर बँक वाचवणं अवघड झाला असतं.

एकीकडे शिंगणे यांचा पवार गटात प्रवेश झाला असला तरी त्यांची पुतणी गायत्री शिंगणे नाराज झाली आहे. त्यांनी राजेंद्र शिंगणेच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याची माहिती दिली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इलेक्ट्रीक शॉक लागून बांधकाम साईटवरील ५४ वर्षीय वॉचमनचा मृत्यू

Next Post

भाजपचे नेते आशिष शेलार यांच्या विरुध्द काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांची निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार

Next Post
congress 11

भाजपचे नेते आशिष शेलार यांच्या विरुध्द काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांची निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011