जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटलची मेगा सुपर स्पेशालिटी ऑर्थोपेडिक ओ. पी. डी. आता जळगावमध्ये सुरु झाली आहे *आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नामांकित सांधेरोपण तज्ञ डॉ. नरेंद्र वैद्य जळगावात येऊन रुग्णांची तपासणी व उपचार करणार आहेत.
रुग्णांनी गुढघेदुखी, खुब्याचे दुखणे, न जुळलेली हाडे व आजार तसेच इतर सांध्यांच्या विकारांवर आणि दुखण्यांवर तपासणी, निदान आणि उपचार करून घेण्यासाठी ही मेगा सुपर स्पेशालिटी ऑर्थोपेडिक ओ. पी. डी सुविधा जळगावात उपलब्ध झाल्याने रुग्णांचा वेळ , पैसे आणि मानसिक ताण वाचणार आहे
डॉ. नरेंद्र वैद्य 29 जानेवारी रोजी, अरुश्री हॉस्पिटल, महेश प्रगती मंडळ जवळ, रिंग रोड, महेश मार्ग, जळगाव येथे सकाळी 8 वाजेपासून रुग्णांची तपासणी आणि उपचार करणार आहेत तपासणीला येतांना पूर्व नावनोंदणी आवश्यक आहे. नाव नोंदणीसाठी रुग्णांनी 9673859185 या क्रमांकांवर संपर्क साधावा
Dr Narendra Vaidya OPD In Jalgaon Call for Appointment